साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य, विचार आणि परिवर्तन

  • Home
  • India
  • Nagpur
  • साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य, विचार आणि परिवर्तन

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य, विचार आणि परिवर्तन This page is

💐मातंग समाजाचा स्वाभिमान 💐👑भारतासाठी अभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान .👑🔥थायलंड सुरू असलेल्या  U -20 आशियाई कुस्ती स्पर्धा...
06/07/2026

💐मातंग समाजाचा स्वाभिमान 💐👑भारतासाठी अभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान .👑🔥
थायलंड सुरू असलेल्या U -20 आशियाई कुस्ती स्पर्धा 70 किलो फ्री स्टाइल कुस्ती प्रकारा मध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मल्ल पैलवान 🔥 *सुमितकुमार आप्पासाहेब भारस्कर* 🔥💥यांनी *भारतासाठी सुवर्णपदक* पटकावन इतिहास रचला 💐मनपूर्वक अभिनंदन👑 💥

मातंग समाजाचे  उदगीर येथे भाड्याच्या रूममध्ये राहून गवंडी काम करणारे श्री बालाजी वाघमारे यांचा मुलगा उदगीरच्या  विद्यावर...
11/05/2026

मातंग समाजाचे उदगीर येथे भाड्याच्या रूममध्ये राहून गवंडी काम करणारे श्री बालाजी वाघमारे यांचा मुलगा उदगीरच्या विद्यावर्धिनी हायस्कूलचा विद्यार्थी *विष्णू बालाजी वाघमारे* यांने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत *१०० % गुण* संपादन करून गुणवत्तेचा इतिहास रचल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
👍🌹💐

01/05/2026

आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा सर्वदूर पोहचावा,त्याबाबतची जाणीवजागृती वंचित समूहात व्हावी यासाठी यु-ट्युब चॅनल चालु करण्याचा मानस आहे.कृपया याबाबत आपले विचार कळवावे...

उपवर्गीकरण झाल्याने अनुसूचित जाती प्रवर्गात उभी फूट पडून आज परस्परांत असणारे जे प्रेमाचे,बंधुत्वाचे आणि अत्यंत आपुलकीचे ...
01/05/2026

उपवर्गीकरण झाल्याने अनुसूचित जाती प्रवर्गात उभी फूट पडून आज परस्परांत असणारे जे प्रेमाचे,बंधुत्वाचे आणि अत्यंत आपुलकीचे संबंध आहे ते दुभंगले जातील. शासनाने आरक्षणात अजिबात उपवर्गीकरण करु नये मात्र,ऐक्य कायम राहुन सर्वांचा विकास व्हावा यासाठी पुढील तरतुदी कराव्यात.
१) कोणत्याही एकाचं जातीला ३० टक्क्यांहून अधिक आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.यासाठी तशी तरतूद करावी.
२) मागील तीन पिढ्यांंपासून(शासकीय नोकरीत आजोबा,मुलगा,नातू असणारे) आरक्षणाचा नियमित फायदा घेणाऱ्यांचा, कुटुंबाचा समावेश खुल्या प्रवर्गात करावा...
३) आतापर्यंत विकासापासून वंचित असणाऱ्या जातीसमूहांना आगाऊ लाभ मिळावा या हेतूने त्यांच्यासाठी प्रत्येक योजनेत स्वतंत्र तरतूद करावी.
४) या दुर्लक्षित, उपेक्षित समूहांना शाळा, महाविद्यालय, वस्तीगृह,सूत गिरणी,साखर कारखाने,पेट्रोल पंप देण्यावर सतत २० वर्षे भर द्यावा.
५) कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजनेचा लाभ सतत २० वर्षे आणि आगाऊ स्वरूपात या समूहांना द्यावा.
६) नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात सतत २० वर्षे या समूहांना ५० टक्के जागांची तरतूद करुन स्पर्धेंसाठी सक्षम करावेत.
७) या जातीसमूहांसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि महामंडळाची स्थापना करून दरसाल यांना रु.१००० कोटींची तरतूद करावी.
८) प्रत्येक शहरांत,तालुक्याच्या ठिकाणी या समूहांसाठी जागा आरक्षित करुन सभागृह,वस्तीगृह बांधून देण्यात यावे.
९) उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची तरतूद करुन विदेशात,मोठ्या संस्थांत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना भरघोस मदत करणाऱ्या योजनांची तरतूद करुन प्रभावीपणे अंमलबजावणी करावी‌.
१०) याबाबतची लेखी हमी राज्य शासनाने शासकीय लेखी आदेश देऊन द्यावी.
महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारा प्रत्येक व्यक्ती याबाबत सकारात्मक प्रतिसाद देईल हे नक्की.
-प्रा.राहुल एस.हिवराडे

Address

��
Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य, विचार आणि परिवर्तन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category