11/01/2026
#वंचित #बहुजन #आघाडी
नागपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026
प्रभाग क्रमांक 7 चे अधिकृत उमेदवार
#अँड_नलिनी_रूपेन्द्र_खांडेकर - गट अ - अनुसूचित जाती
रोशनी भीमराव लोणारे – गट क
संदीप प्रहल्द सहारे – गट ड़
यांच्या गॅस सिलेंडर या चुनाव चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा....
आपली माणसं मोठी करा आपण आपोआपच मोठे होऊ
म्हणून या वेळेस संधी आली आहे आपली माणसं मोठी करण्याची
विसरू नका एक संधी वंचितला
❤️ 💙🙏