Drmcrngp

Drmcrngp The official Account of DIVISIONAL RAILWAY MANAGER(DRM),NAGPUR CR

रेल्वे परिसरात धूम्रपान करणे केवळ नियमांचा भंग नसून इतरांच्या आरोग्याशी केलेली प्रतारणा आहे. जबाबदार नागरिक बना आणि रेल्...
20/08/2026

रेल्वे परिसरात धूम्रपान करणे केवळ नियमांचा भंग नसून इतरांच्या आरोग्याशी केलेली प्रतारणा आहे.
जबाबदार नागरिक बना आणि रेल्वे परिसर धूम्रपानमुक्त ठेवा.

महिलांसाठी राखीव असणाऱ्या डब्यात प्रवेश केल्यास रेल्वे कायद्यानुसार ₹२,५०० पर्यंतचा दंड आकारला जाईल.जबाबदार नागरिक बना आ...
19/08/2026

महिलांसाठी राखीव असणाऱ्या डब्यात प्रवेश केल्यास रेल्वे कायद्यानुसार ₹२,५०० पर्यंतचा दंड आकारला जाईल.
जबाबदार नागरिक बना आणि रेल्वे नियमांचे पालन करा.

कॅमेऱ्यात टिपलेला प्रत्येक क्षण केवळ एक छायाचित्र नसून, तो प्रवासाच्या सुंदर आठवणींना जपणारा एक अविस्मरणीय ठेवा असतो. जा...
19/08/2026

कॅमेऱ्यात टिपलेला प्रत्येक क्षण केवळ एक छायाचित्र नसून, तो प्रवासाच्या सुंदर आठवणींना जपणारा एक अविस्मरणीय ठेवा असतो.

जागतिक छायाचित्रण दिन!

रेल्वेने प्रवास करताना नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. रेल्वेचे नियम पाळा, दंडाचा भुर्दंड टाळा आण...
19/08/2026

रेल्वेने प्रवास करताना नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. रेल्वेचे नियम पाळा, दंडाचा भुर्दंड टाळा आणि आपला प्रवास सुरक्षित व निर्धास्त करा!

मध्य रेल द्वारा गणपति उत्सव एवं सप्ताहांत के दौरान यात्रियों की सुविधा और अतिरिक्त भीड़ कम करने के लिए मडगांव–नागपुर–मडग...
19/08/2026

मध्य रेल द्वारा गणपति उत्सव एवं सप्ताहांत के दौरान यात्रियों की सुविधा और अतिरिक्त भीड़ कम करने के लिए मडगांव–नागपुर–मडगांव विशेष ट्रेनें चलाई जाएंगी। यात्रियों से अनुरोध है कि वे उत्सव के दौरान अपनी यात्रा की योजना बनाते समय इन विशेष सेवाओं का लाभ उठाएं।

रेल यात्रा में अनुशासन और मर्यादा बनाए रखें। नशा, अभद्र व्यवहार या सहयात्रियों को परेशान करना दंडनीय अपराध है। सुरक्षित ...
18/08/2026

रेल यात्रा में अनुशासन और मर्यादा बनाए रखें। नशा, अभद्र व्यवहार या सहयात्रियों को परेशान करना दंडनीय अपराध है। सुरक्षित और सम्मानजनक सफ़र के लिए नियमों का पालन करें।

तिरंगा सिर्फ़ तीन रंगों की पहचान नहीं, इतिहास के कई पड़ावों की कहानी है।क्या आप जानते हैं, आज के तिरंगे तक पहुँचने से पह...
17/08/2026

तिरंगा सिर्फ़ तीन रंगों की पहचान नहीं, इतिहास के कई पड़ावों की कहानी है।

क्या आप जानते हैं, आज के तिरंगे तक पहुँचने से पहले राष्ट्रीय ध्वज ने कई रूप देखे हैं? 1906 में पहली बार तीन रंगों वाले ध्वज का प्रयोग किया गया था।

साप दिसल्यास घाबरू नका किंवा त्यांना इजा करू नका; सापांची योग्य ओळख जाणून घ्या आणि सर्पदंश झाल्यास त्वरित वैद्यकीय उपचार...
17/08/2026

साप दिसल्यास घाबरू नका किंवा त्यांना इजा करू नका; सापांची योग्य ओळख जाणून घ्या आणि सर्पदंश झाल्यास त्वरित वैद्यकीय उपचार करा.

नागपंचमीच्या शुभेच्छा!

When Strength, Unity and Growth come together, India moves forward.🇮🇳The dedication of railway staff, the collective spi...
15/08/2026

When Strength, Unity and Growth come together, India moves forward.🇮🇳

The dedication of railway staff, the collective spirit of our passengers and the progress of Indian Railways continue to power the nation ahead.

This Independence Day, we celebrate the spirit that keeps India moving.

Nagpur Railway Station beautifully illuminated on the eve of the 80th Independence Day. 🇮🇳✨
14/08/2026

Nagpur Railway Station beautifully illuminated on the eve of the 80th Independence Day. 🇮🇳✨

Address

Divisional Railway Manager's Office, Nagpur Divison Central Railway Kingsway Nagpur
Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Drmcrngp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share