BJP Nagpur South West

BJP Nagpur South West Official Page Of Hon. DCM Shri Devendra Fadnavis Constituency ✅
(1)

20/08/2026
विदर्भाच्या काशीत महागंगा आरती....
18/08/2026

विदर्भाच्या काशीत महागंगा आरती....

८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील नक्षत्र कार्यालय, प्रतापनगर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्सा...
15/08/2026

८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील नक्षत्र कार्यालय, प्रतापनगर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

12/08/2026

भाजपा वैद्यकीय आघाडी तर्फे घेण्यात येणारे दक्षिण पश्चिम नक्षत्र कार्यालय येथील समुपदेशनाचे काही क्षण 🙏😊

12/08/2026
04/08/2026

आज मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नक्षत्र कार्यालय, प्रतापनगर येथे नागरिकांसाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

🚌 NCMC कार्ड नोंदणी सुविधेला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार...
28/07/2026

🚌 NCMC कार्ड नोंदणी सुविधेला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू असलेल्या MSRTC NCMC नोंदणी सुविधेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

डिजिटल, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाच्या दिशेने नागपूरकरांचा हा सकारात्मक सहभाग निश्चितच कौतुकास्पद आहे. 🙏✨

🕐 *वेळ : ११:०० ते ०३:०० वाजे पर्यंत*
📍 स्थळ : मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे जनसंपर्क कार्यालय, नक्षत्र सभागृह, प्रताप नगर, नागपूर

✅ NCMC कार्डचे फायदे :
🔹 कॅशलेस व डिजिटल एस.टी. प्रवास
🔹 सवलतधारक प्रवाशांसाठी सोयीस्कर सेवा
🔹 जलद, सुरक्षित आणि आधुनिक तिकीट व्यवस्था
🔹 भविष्यातील डिजिटल प्रवासासाठी उपयुक्त स्मार्ट कार्ड

📄आवश्यक कागदपत्रे :
• आधार कार्ड
• आधार कार्डशी नोंदणीकृत मोबाईल नंबर (ओटीपी करिता)

👉 सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.

Address

Pratap Nagar , Nakshtra Karyalay
Nagpur
440010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Nagpur South West posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share