13/07/2024
इंडीया आघाडी चे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी गुंथारा,जिल्हा भंडारा येथे श्री.उमेश कोरराम सरांच्या घरी सौजन्य भेट दिली,
त्यावेळी त्यांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुस्तक भेट देऊन ओबीसी युवा अधिकार मंच तर्फे सन्मानित करण्यात आले.
कृतल पियुष आकरे,🇮🇳
संयोजक: ओबीसी युवा अधिकार मंच