Usha Choudhari

Usha Choudhari General Secretary of Nationalist congress party Sharadchandra Pawar , Maharashtra

देशाचे जेष्ट दुरद्रुष्टी असलेले एकमेव नेते आदरनीय शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आई भवानी त्यांना नि...
12/12/2025

देशाचे जेष्ट दुरद्रुष्टी असलेले एकमेव नेते आदरनीय शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आई भवानी त्यांना निरोगी दिर्घ आयुष्य देवो

05/12/2025
22/11/2025

भाजपकडून आयारामांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने बॅनर लावून केली नाराजी व्यक्त!! 👇🏻

11/11/2025

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा भारतीय इतिहासावर उमटवला. आपल्या प्रभावी वाणीच्या माध्यमातून त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आणि सर्व भारतीयांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकत्र येऊन स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. शिक्षणमंत्री म्हणून देशाच्या शैक्षणिक विकासात आणि अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत अमूल्य योगदान देणारे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

09/11/2025

महिलांनी शिक्षण घ्यावं आणि आपल्या पायावर उभं राहून स्वावलंबी बनावं यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे आयुष्यभर प्रयत्नशील राहिले. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करताना, त्यांनी स्वतः विधवेशी विधुर म्हणून पुनर्विवाह करून कृतिशील समाजसुधारकाचा आदर्श समाजासमोर ठेवला. महिला शिक्षण आणि त्यांच्या अधिकारांसाठी झटणाऱ्या महर्षी कर्वे यांनी ‘एस. एन. डी. टी.’ या भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. महिला शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक परिवर्तनाचे द्रष्टे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

07/11/2025
07/11/2025
04/11/2025

The Indian Women’s Cricket Team has enhanced the nation’s glory by winning the One Day International World Cup. The new history they have created is a matter of pride for every Indian. Our daughters have once again proved that “Nari Shakti” women’s power is the true strength of India. Heartfelt congratulations to all the victorious players, coaches & support staff!
Jai Hind! 🇮🇳

भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकत देशाच्या गौरवात भर टाकली आहे. त्यांनी रचलेला नवा इतिहास हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. आपल्या लेकींने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ‘नारीशक्ती’ हिच भारताची ताकद आहे. सर्व विजयी खेळाडूंचे, त्यांच्या प्रशिक्षकांचे व सहकारी कर्मचाऱ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
जय हिंद 🇮🇳

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Usha Choudhari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share