01/05/2016
बाहेरून नागपूरला
येणार्यांसाठी काही
महत्वाच्या सुचना..................।।
😳😳😳😳😳😳😳😳😳😳.
१}इथे आपला शहाणपणा दाखवायला
जाऊ नये.... इथे आधीपासुनच
आतीशहाणे लोक रहातात.........😜😜।।
२}आम्ही पत्ते (address )खरे सांगतो,उगाच
दोन-तीन जणांना विचारून खात्री
करून त्यांचा वेळ व आमच्यावर
अविश्वास दाखवु नये.......।।
३नागपूकर दुपारी काम न
करता झोपतात, असे सांगत
गावभर फिरू नये,आम्ही दुपारी
झोपतो कारण आम्ही
आर्युवेदाचे नियम पाळतो.....।
४}इथल्या दुकानदारांशी "जास्त"
वाद घालु नये,सामान तर
मीळणारच नाहीच,पदरी
मानहानि व् आपमान पडेल.....।।
,
५}आमचे वाहतुकिचे नियम दुपारी
०१ते०४ बंद आसतात,कारण
विचारू नये.....आम्ही तुम्हाला
उत्तर देण्यास बांधील नाही....।।
६}कोणत्याही नागपूरकर बरोबर
शाब्दिक वादविवाद झाल्यास
काढता पाय घ्यावा ......
तुम्ही जिंकु शकणार नाही....😝😝।।
७}येथे रस्त्यावर "No Entry"चा
अर्थ "No Entry"....तिथुन गाड़ी घातल्यास तुम्ही
परग्रहावरून आल्यासारखे लोक
तुमच्याकडे बघतील......
यावर चार शिव्या बोनस......।।
८}येथे येउन आम्ही ऐवढी🍺पितो..तेवढी पितो.....तरीही गाड़ी
चालवतो..वगैरे थापा
मारू नयेत ...कारण दारु पिण्यात
आम्हि कुनाच्या बापाला
एकत नाही.
९}आमची काँपी करायला
जाऊ नका तुम्हाला
जमणार नाही.😎😎।।
१०}इथल्या लोकांनसमोर ऊगाच
तुम्ही आती श्रीमंत आसल्याचा
आव आणु नये..... आम्हाला
तुमच्या पैशात इंटरेस्ट नाही...।।👎👎।।
११}मुंबई करांनी तर
बिलकुल आम्हाला काम कमी
करणारे, आळशी,निवांत लोक
आसे बोलु नये..... आम्ही कितीही
निवांत आसलो तरी तुमच्यापेक्शा
जास्त पोटभर आम्ही जेवतो...👍👍।।
१२ नागपूरकरांना अविकसित समजु नये.... मनाचा श्रीमंती हाच आमचा विकास आहे.
१३}नागपूरातील मुली तोंडाला फडके बांधून फिरतात म्हणून
हासू नये..........तो आमचा खासगी प्रश्न आहे........शिवाय तुम्हाला तोंड दाखवायची जबाबदारी आम्ही आजुन तरी
स्वीकारली नाही.।।👊👊।।
१४}इथे बोलताना तोंडावर सय्यम ठेवावा ....आम्हाला जेवढा नागपूरकर आसल्याचा आभिमान आहे.......त्यापेक्षाही जास्त आभिमान भारतीय आस्ल्याचा जास्त आभिमान आहे......आणि या दोन्हींचा आपमान सहन
करू शकत नाही.।।।।
१५) आमच्या भाषेला हसून स्वतःचा हसा करून घेऊ नये. जय विदर्भ आमचा बाणा आहे.
सुचना...............
*इतर शहरांच्या अँङमीन साठी
वाँर्निग.ही पोस्ट कॉपी करताना
"नागपूर " नाव काढुन दुसरे नाव टाकण्यास परवानगी नाही....तसे केले तरी न्क्कल करणार्याला सुट होणार नाही.....
जय सावजी जय विदर्भ 👍🏼👍🏼
।।धन्यवाद।।
🙏🙏👏👏🙏🙏👏👏🙏🙏.