Rpi

Rpi Bhimrao Ramji Ambedkar (Marathi: डॊ.भीमराव रामजी आंबेडकर) (April 14, 1891 — December 6, 1956), also known as Babasaheb, was an Indian nationalist, jurist,

Bluetiger Ek Bhimsainik
Aurangabad
Yesterday at 21:09 ·
आंबेडकरी नेत्यांनो षंढ झाला आहात काय?
आमच्या बौध्द समाजावर
जातीयावादी हल्ले करीत आहेत.
काही हरामखोर
बाबासाहेबांच्या फोटोची,
पुतळ्याची आणि पोस्टरची विटंबना करीत
आहेत तर
काही ठिकाणी जयंती मिरवणुकीवर
दगडफेक करून तलवार व
लाठ्याकाठ्यांनी बेदम मारले जात आहे.
आणि आम्ही मात्र गप्प गार बसलो आहोत.
पुन्हा एकदा रिडल्स घडवूया.
मंत्रालयावर पन्नास
लाखाचा मो

र्चा काढून
या जातीयवाद्यांना व नालायक
सरकारला त्यांची जागा दाखवून देवू या.
या हिजड्यांच्या औलादिंना निळ्या झेंड्या
जयभिमची ताकद दाखवलीच पाहिजे कारण
त्याशिवाय आता गत्यंतरच उरले नाही.
परभणीचे एकटे विजय वाकोडे सिंहासारखे
लढत आहेत आणि आपण मात्र लाज
नसल्यासारखे उनाडक्या करीत फिरत
आहोत. सर्वांनी ठरवा,
जागा निवडा आणि तारीख सांगा प्रत्येक
जयभिमावाला आणि जयभिमवाली त्यात
सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही.
कारण आता आम्हाला ठरवायचे आहे
कि आम्हाला माणूस म्हणून जगायचे आहे
कि षंढ म्हणून.? आम्ही पोलिस
स्टेशनला तक्रार
केली तरी जातीयवादी व हरामखोर
पोलिस सुद्धा आमच्या लोकांना संव्रक्षण
न देता उलट आमच्याच लोकांवर खोटे गुन्हे
लावून तुरुंगात टाकतात. आणि हल्लेखोर
मात्र उजळ माथ्याने मोकाट फिरत
असतात. अश्या नालायक पोलिस
अधिकार्यांना कायमचे कामावरून काढून
टाकले पाहिजे.
ज्यांना स्वतःच्या कर्तुत्वाची जान
अशा बांडगूळाना हीच
सजा असली पाहिजे... —

Address

Nagpur
440027

Telephone

8983131884

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rpi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rpi:

Share