BJP Nagpur

BJP Nagpur भारतीय जनता पार्टी, नागपूर (महाराष्ट्र)

29/08/2026
शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचे तेजस्वी प्रतीक असलेले क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
24/08/2026

शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचे तेजस्वी प्रतीक असलेले क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🇮🇳

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या महान क्रांतिकारकाचे धैर्य, देशनिष्ठा आणि बलिदान प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील.

“मातृभूमीसाठी जगणे आणि मातृभूमीसाठी मरणे” — हाच त्यांच्या जीवनाचा संदेश! 🙏

क्रांतिवीर शिवराम राजगुरू यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन! 🇮🇳

#शिवरामराजगुरू #राजगुरू #क्रांतिवीर #जयंती #शौर्य बलिदान राष्ट्रभक्ती स्वातंत्र्यसंग्राम भारतमाता वंदेमातरम् BJP BJPSocialMediaCell

19/08/2026

Our people certainly can !!

माजी आमदार, माजी महापौर, नागपूर महानगरपालिका तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष *मा. श्री. संदीपजी जोशी साहेब*...
19/08/2026

माजी आमदार, माजी महापौर, नागपूर महानगरपालिका तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष *मा. श्री. संदीपजी जोशी साहेब* यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा! 🎂💐

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि यश लाभो. आपल्या सामाजिक व सार्वजनिक जीवनातील कार्याला अधिक बळ मिळो आणि आपल्या हातून जनसेवेची अशीच अविरत वाटचाल घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #संदीपजीजोशी #जनसेवा

Address

Nagpur
440 001 – 440 037

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share