Shiv-Garjana Yuvasena Rajiv Nagar Hingana

Shiv-Garjana Yuvasena Rajiv Nagar Hingana it establish by Mr. Santoshbhau Kanherkar

आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार...
12/03/2018

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
#
जय गजानन
— with Sanjiv Dubay.

Wish You Many Many Happy Birthday🎊🎉🎀🎁🎊🎉🎀🎁🎀🎊🎊🎀🎁🎁
26/11/2017

Wish You Many Many Happy Birthday🎊🎉🎀🎁🎊🎉🎀🎁🎀🎊🎊🎀🎁🎁

दि.१७ नोव्हेंबर....*हाच तो दिवस...याच दिवशी...तमाम मराठी जनतेच्या अश्रूंचा बांध फुटायला लावणारी घटना घडली....लाखो-करोडों...
17/11/2016

दि.१७ नोव्हेंबर....*
हाच तो दिवस...याच दिवशी...तमाम मराठी जनतेच्या अश्रूंचा बांध फुटायला लावणारी घटना घडली....लाखो-करोडोंच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेले *🚩 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे🚩* या महाराष्ट्राच्या मातीला पोरके करून निघून गेले...!!!
तोच हा दिवस....
बाळासाहेबांच्या स्मरणाचा...
त्यांना आदरांजली वाहण्याचा...
*🚩"स्मरण बाळासाहेबांचे"🚩*
💐💐💐💐💐💐💐💐💐

Sabhi Ko Chat Pooja ki Hardik Shubhkamnaye....
06/11/2016

Sabhi Ko Chat Pooja ki Hardik Shubhkamnaye....

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹एक कट्टर शिवसैनिक, मा. हिंदूहृदयसम्राटांचे  सच्चे कार्यकर्ते, मा. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शना...
27/11/2015

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

एक कट्टर शिवसैनिक, मा. हिंदूहृदयसम्राटांचे सच्चे कार्यकर्ते, मा. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने काम करणारे पक्षनिष्ठ नेत्रूत्व, सर्व आजी- माजी शिवसैनिकांना सोबत घेऊन कार्य करणारे शिवसेनेचे नेते नव्हे तर कड़वट कार्यकर्ते, अनेक प्रश्नांवर, आणि जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे जनतेचे सेवक, आंदोलने, निदर्शने, मोर्चे याचसोबत स्व. निधीतून अनेक भागात विकासकाम, माता-भगिनींच्यासाठी "भगीनी महोत्सव" युवक- युवतींसाठी युवामहोत्सवाचे आयोजन करणारे, ज्येष्ठांचा, माता भगिनींचा आधार, युवावर्गाचे मार्गदर्शक, जनतेचे लाड़के प्रतिनीधी"
आमचे, दमदार नेत्रुत्व
मा.श्री संतोषभाऊ कान्हेरकर युवासेना उपजिल्हा अधिकारी नागपुर ग्रा. यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
आई अंबाबाई दादांना उदंड आयुष्य देवो, हिच आजच्या दिवशी सदिच्छा.

🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

🚩🚩🚩🚩अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदु हिंदु अस्मितीचे शिरोमणी हिंदुस्थान हिं...
17/11/2015

🚩🚩🚩🚩अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदु हिंदु अस्मितीचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदु हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान.स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विन्रम अभिवादन🚩🚩💐💐

17/11/2015

असा जन्म लाभावा,देह चंदन व्हावागंध संपला तरी,सुगंध दरवळत रहावाहींदुहृदयसम्राटमा. बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा.....

17/11/2015
17/11/2015

मुंबई का भाई कोण...?

म्हणणारे हजारो आले
आणि वाऱ्यासोबत
उडून गेले....!!!

" ये बंबई मेरी मेहबूबा है....." म्हणत तिच्यावर राज्य
करण्यासाठी आलेले कित्येक सुलतान मिर्झा पण इथल्याच
मातीत गाडले गेले ... ....!!!
🔸माया भाई
🔸मन्या भाई

सारखे भाई तर पोलिसांनी किलो किलोने
गल्लीगल्लीत कुत्र्या सारखे एन्काऊंटर करून मारले.....!!

आणि स्वताला मुंबईचा डॉन म्हणवणारे शेपूट
घालून इकडे तिकडे पळत आहे....!!..
शेकडो आले आणि गेले ..
पण मुंबईने एकच राजा पहिला
ज्याने आपल्या साऱ्या आयुष्यभर मुंबईवर
राज्य केले... !!....
ज्याचा बोटांच्या तालावर सगळी मुंबई नाचत
राहिली....!!

तो चालायला लागला....
तर मोर्चे निघत....
आणि
उभा राहिला तर
लाखोंच्या सभा .....!!..
चकरी सारखी कायम गरगर फिरणारी मुंबई थांबण्याची ताकद जर कोणात होती
तर ती फक्त त्याच्या
हाताच्या एका इशाऱ्यात ......!!!..
तो राजा सारखा राहिला.....
आणि
राजा सारखा जगला ....!!

त्याने देहात प्राण असे पर्यंत
तर मुंबई वर राज्य केलच..... पण
त्याचा दरारा इतका होता कि त्याच्या निष्प्राण देहाने सुद्धा प्राण नसताना एक पूर्ण दिवस

मुंबई बंद
करून दाखवली.....!!

त्या मुंबईच्या
राजाला मानाचा मुजरा......!!

फक्त
🚩🙏 बाळासाहेब ठाकरे🙏🚩

हिंदू हृदय सम्राट !! एक आठवण !!

Sahebana Vinamra Abhivadan
17/11/2015

Sahebana Vinamra Abhivadan

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv-Garjana Yuvasena Rajiv Nagar Hingana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share