Police Training Center, Nagpur

Police Training Center, Nagpur Police training Center, Nagpur is established in 1934.

छत्र क्रमांक 115 मधील नाव प्रविष्ट महिला पोलीस शिपाई यांचे रोड रन वॉक व दीक्षाभूमी विजिट
18/07/2026

छत्र क्रमांक 115 मधील नाव प्रविष्ट महिला पोलीस शिपाई यांचे रोड रन वॉक व दीक्षाभूमी विजिट

सत्र क्रमांक 115 मधील प्रशिक्षणार्थी यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन नागपूर यांच्याद्वारे आपत्ती व्यवस्थापन बाबत मार्गदर्श...
11/07/2026

सत्र क्रमांक 115 मधील प्रशिक्षणार्थी यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन नागपूर यांच्याद्वारे आपत्ती व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन व्याख्यान

Traffic Rules Awareness lecture पत्र क्रमांक 115
10/07/2026

Traffic Rules Awareness lecture पत्र क्रमांक 115

पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
05/07/2026

पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

दिनांक 21/06/2026 रोजी पोलीस ट्रेनिंग सेंटर नागपूर येथील पोलीस अधिकारी व अमलदार व सत्र क्रमांक 115 नवप्रविष्ट पोलीस महिल...
21/06/2026

दिनांक 21/06/2026 रोजी पोलीस ट्रेनिंग सेंटर नागपूर येथील पोलीस अधिकारी व अमलदार व सत्र क्रमांक 115 नवप्रविष्ट पोलीस महिला अंमलदार यांच्यासह योग दिवस साजरा करण्यात आले

सत्र क्रमांक 114 प्रशिक्षणार्थी यांचे रक्त तपासणी शिबिर
15/06/2026

सत्र क्रमांक 114 प्रशिक्षणार्थी यांचे रक्त तपासणी शिबिर

पत्र क्रमांक 115 उद्घटना समारंभ
11/06/2026

पत्र क्रमांक 115 उद्घटना समारंभ

पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे सत्र क्रमांक 114 मधील प्रशिक्षणार्थी यांना भारतीस रिजर्व बँक, नागपूर यांच्याव्दारे व...
12/02/2026

पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे सत्र क्रमांक 114 मधील प्रशिक्षणार्थी यांना भारतीस रिजर्व बँक, नागपूर यांच्याव्दारे वित्तीय साक्षरता सप्ताह-2026 कार्यक्रम आयोजित घेण्यात आला आहे.

माननीय प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर यांनी सत्र क्रमांक 114 मधील प्रशिक्षणार्थी यांना अंतिम परीक्षेबाबत मार्ग...
07/02/2026

माननीय प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर यांनी सत्र क्रमांक 114 मधील प्रशिक्षणार्थी यांना अंतिम परीक्षेबाबत मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.

पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथील पोलिस अधिकारी, लिपिक कर्मचारी व सत्र क्रमांक 114 मधील नवप्रविष्ट महिला पोलीस शिपाई य...
03/02/2026

पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथील पोलिस अधिकारी, लिपिक कर्मचारी व सत्र क्रमांक 114 मधील नवप्रविष्ट महिला पोलीस शिपाई यांना नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे कॅन्सर आजाराबाबत मार्गदर्शन देण्यात आले.

Address

PTC, Surendra Nagar
Nagpur
440015

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Police Training Center, Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share