Vanchit Bahujan Aaghadi ,Middle Nagpur

Vanchit Bahujan Aaghadi ,Middle Nagpur VBA General Secretary Nagpur City Manoj Sute

30/08/2026

ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ?

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय कडक शब्दात हल्लाबोल केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील राष्ट्रीय संस्थांमध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याच्या सरकारच्या धोरणावर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधताना म्हटले आहे की, "स्वतः अमेरिकेच्या तालावर नाचत आहात आणि गुजराती उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेले आहात. पण, किमान ISRO आणि DRDO या राष्ट्रीय संस्थांना तरी सोडून द्या!"

ॲड. आंबेडकर यांनी पुढे म्हटले आहे की, "निवडणुका जिंकण्यासाठी कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी आणि देणग्या घेतल�

29/08/2026

# # 📢 रक्तदानाचे जाहीर आवाहन: अत्यंत तातडीची गरज! 🙏
"रक्तदान हेच जीवनदान" या भावनेतून नागपूरमधील सर्व सुजाण आणि दातृत्ववान नागरिकांना नम्र विनंती करण्यात येत आहे. आमच्या एका गरजू बांधवाच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने रक्ताची आवश्यकता आहे.
रुग्णाचा आणि हॉस्पिटलचा तपशील खालीलप्रमाणे:
* रुग्णाचे नाव: रवींद्र बापूराव गणेश
* गाव/पत्ता: मु. शेंडोळा खुर्द, ता. तिवसा, जि. अमरावती
* हॉस्पिटलचे नाव: सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर
* विभाग व वॉर्ड: युरोलॉजी विभाग, ४ था मजला, वॉर्ड नंबर १६, बेड नंबर ३
* आजार: ब्लॉडर मास (Bladder Mass)
* शस्त्रक्रियेची वेळ: सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ (सकाळी)
🔴 रक्ताची गरज व नियम:
सोमवारी सकाळी ही अत्यंत महत्त्वाची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वी ४ बॅग रक्ताची (Blood Bags) अत्यंत आवश्यकता आहे. डॉक्टरांनी 'रिप्लेसमेंट' (Replacement) साठी हे रक्त मागितले आहे, त्यामुळे कोणत्याही ब्लड ग्रूपचे (रक्तगटाचे) रक्त चालणार आहे. आपण दिलेले रक्त जमा क�

28/08/2026

इसरो नहीं बनाएगा रॉकेट, प्राइवेट सेक्टर संभालेगा काम; प्राइवेट कंपनियां बनाएंगी DRDO की मिसाइलें, रक्षा मंत्री ने टेक्नोलॉजी ट्रांसफर को दी मंजूरी

मुजरा मोदी ISRO और DRDO को तो छोड़ देते :

देश की सुरक्षा को दाव पर लगाकर अपने
मालिकों को फायदा पहुंचाना मोदी का काम।

28/08/2026

"दिनांक २७/०८/२०२६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल चौक जवळ), नागपूर. नागपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलची सध्या काय परिस्थिती आहे, हे तुम्हाला केवळ या व्हिडिओच्या माध्यमातूनच समजेल. -
मनोज सुटे,
महासचिव, वंचित बहुजन आघाडी, नागपूर." ंधी_वंचितला

28/08/2026

हर वक्त, हर घड़ी एक-दूसरे की रक्षा करने वाले, एक उद्देश के लिए बंधन में बंधे...

भाजपा = कांग्रेस को रक्षाबंधन की शुभकामनाएं।

Happy Rakshabandhan

#भाजपा_कांग्रेस

28/08/2026

Nagpur Maharashtra

27/08/2026

"दिनांक २७/०८/२०२६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल चौक जवळ), नागपूर. नागपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलची सध्या काय परिस्थिती आहे, हे तुम्हाला केवळ या व्हिडिओच्या माध्यमातूनच समजेल. -
मनोज सुटे,
महासचिव, वंचित बहुजन आघाडी, नागपूर."

27/08/2026

"वंचित बहुजन आघाडीचे खंबीर नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्ष मा. राजेंद्रभाऊ पातोडे सरांसोबत एक अविस्मरणीय क्षण."

27/08/2026

Vanchit Bahujan Aaghadi Party Nagpur

Address

Plot No 322 Behind A K Gandhi Four Wheeler Show Room Untkhana
Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vanchit Bahujan Aaghadi ,Middle Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share