Bhushan Dhakulkar

Bhushan Dhakulkar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhushan Dhakulkar, Nagpur.

आम आदमी पार्टी की बुलंद आवाज. हमारे मार्गदर्शक, प्रेरणा स्रोत, नेता मा. राज्यसभा सांसद श्री Sanjay Singh  जी को जन्मदिन ...
22/03/2025

आम आदमी पार्टी की बुलंद आवाज. हमारे मार्गदर्शक, प्रेरणा स्रोत, नेता मा. राज्यसभा सांसद श्री Sanjay Singh जी को जन्मदिन की बोहोत बोहोत बधाई.
Aam Aadmi Party
Aam Aadmi Party Maharashtra

*आम आदमी पार्टी - नागपूर शहर*10 झोनपैकी आज 7 झोन येतात- लक्ष्मीनगर झोन- धंतोली झोन- गांधीबाग झोन- सतरंजीपुरा झोन- लकडगंज...
28/05/2024

*आम आदमी पार्टी - नागपूर शहर*

10 झोनपैकी आज 7 झोन येतात
- लक्ष्मीनगर झोन
- धंतोली झोन
- गांधीबाग झोन
- सतरंजीपुरा झोन
- लकडगंज झोन
- आसीनगर झोन
- मंगळवार झोन

आज नाल्यांची साफसफाई,
गॅडर लाइन साफ ​​करणे आणि
पावसाळ्यातील पाण्याचा वापर करून पूरस्थिती टाळण्यासाठी स्थानिकांच्या स्वाक्षऱ्या घेणे.
फोटोसह आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले,
आणि

पावसाळ्यात कामे न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

*जय हिंद*...!!

*आम आदमी पार्टी- नागपूर शहर*

लोकसभा निवडणुकीसाठी आज घोषित झालेल्या AAP उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!!
27/02/2024

लोकसभा निवडणुकीसाठी आज घोषित झालेल्या AAP उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भाररत्न महामानव डॉ भीमराव आंबेडकर यांच्या महारिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन! #बाबसाहेब...
06/12/2023

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भाररत्न महामानव डॉ भीमराव आंबेडकर यांच्या महारिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#बाबसाहेबआंबेडकर

09/11/2023

I have reached 1.5K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

आम आदमी पार्टी नागपूर महानगर च्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना हार्दिक अभिनंदन व येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी ला राजकी...
27/08/2023

आम आदमी पार्टी नागपूर महानगर च्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना हार्दिक अभिनंदन व येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी ला राजकीय शिखरावर नेतीन अशी अपेक्षा. लक्ष मोठे आहे, ही टीम त्या लक्षाला गाठेल हा आत्मविश्वास आहे.


Arvind Kejriwal
Dr. Sandeep Pathak
Gopal Italia

हिंगणा तालुका, काटोल तालुका व वानाडोंगरी नगरपरिषद च्या आढावा मीटिंग आज संपन्न झाल्या.
28/07/2023

हिंगणा तालुका, काटोल तालुका व वानाडोंगरी नगरपरिषद च्या आढावा मीटिंग आज संपन्न झाल्या.

श्री चंद्रशेखर आदमने, अध्यक्ष जैन कलार समाज केंद्रीय कार्यकारणी व श्री पालटकर यांच्याबरोबर सदिच्छा भेट. OBC समाजाच्या वि...
28/07/2023

श्री चंद्रशेखर आदमने, अध्यक्ष जैन कलार समाज केंद्रीय कार्यकारणी व श्री पालटकर यांच्याबरोबर सदिच्छा भेट. OBC समाजाच्या विषयावर चांगली चर्चा झाली.

26/05/2023

Address

Nagpur

Telephone

+918928949604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhushan Dhakulkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhushan Dhakulkar:

Share