Krupal Balaji Tumane

Krupal Balaji Tumane Official Page of Krupal Balaji Tumane, Member Of Legislative Council Maharastra,Ex Member of Parliament, Ramtek Constituency, Nagpur

तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान ​धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब ​यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस... विनम्...
26/08/2026

तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान ​धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब ​यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस... विनम्र आदरांजली!

#धर्मवीर #आनंददिघे #शिवसेना

ईद ए मिलाद ​निमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! #ईदएमिलाद      #ईदमुबारक
26/08/2026

ईद ए मिलाद ​निमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#ईदएमिलाद #ईदमुबारक

नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!ॐ नमः शिवाय! #नागपंचमी
17/08/2026

नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

ॐ नमः शिवाय!

#नागपंचमी

आज दिनांक १५/०८/२०२६ पुलगाव जिल्हा वर्धा येथे खाटीक समाज विकास मंच द्वारा आयोजित खाटीक समाज स्नेह मिलन परिचय मेळाव्याचे ...
16/08/2026

आज दिनांक १५/०८/२०२६ पुलगाव जिल्हा वर्धा येथे खाटीक समाज विकास मंच द्वारा आयोजित खाटीक समाज स्नेह मिलन परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित राहून समाजातील ज्येष्ठ नागरिक व दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करून समाजातील उपस्थित नागरिकांना संबोधित केले.

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायु होवो !भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #भारतीय_स्वातंत्र्यदि...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायु होवो !

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#भारतीय_स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिन

13/08/2026

चंद्रपूर दौऱ्यानिमित्त चंद्रपूर जिल्ह्याचे प्रसिद्ध महाकाली मंदिरात जाऊन महाकालीचे दर्शन घेतले.

13/08/2026

शिवसेना पक्षातर्फे चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक.

आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी शिवसेनेची चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक पार पडली. राज्याचे उद्योग मंत्री श्री. उदयजी सावंत यांची प्...
12/08/2026

आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी शिवसेनेची चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक पार पडली. राज्याचे उद्योग मंत्री श्री. उदयजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी या आढावा बैठकीत उपस्थित होते. पक्ष विस्तारावर चर्चा तसेच आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी उपस्थित विधान परिषद सदस्य सौ. मनीषाताई कायंदे, पूर्व विदर्भ संघटक श्री. किरणजी पांडव, युवा सेना सचिव श्री. शुभम नवले, युवा सेना सह संपर्कप्रमुख जिल्हा चंद्रपूर श्री. हर्षल शिंदे, श्री. हितेश यादव ,श्री. शैलेश केळझर , श्री. आलेख रहाटे, श्री नकुल शिंदे जिल्हाप्रमुख श्री. नितीनजी मते, श्री. युवराज धानोरकर, बंडू हजारे , महिला जिल्हाप्रमुख सौ. भारती राखडे, सौ. प्रतिभाताई धानोरकर व इत्यादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जयपूर, जिल्हा परिषद नागपूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यां...
10/08/2026

नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जयपूर, जिल्हा परिषद नागपूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे आयोजित अस्थिव्यंग व कर्णबधिर दिव्यांग बांधवांसाठी नि:शुल्क जयपूर फुट साहित्य व सहाय्यक साधनांचे मोजमाप व वाटप शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis जी यांच्या समवेत उपस्थित राहिलो. दिव्यांग बांधवांना आवश्यक साधने उपलब्ध करून देत त्यांच्या जीवनात स्वावलंबन, आत्मविश्वास आणि नव्या संधी निर्माण करणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी उपस्थित महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. आशिषजी जयस्वाल, महापौर श्रीमती निताताई ठाकरे, आमदार श्री मोहनजी मते, आमदार श्री चरणसिंगजी ठाकूर, आमदार श्री राजिवाजी पोद्दार ,स्थायी समिती अध्यक्षा शिवानीताई दाणी, उपमहापौर लीलाताई हातीबेड, भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

CMOMaharashtra

📍 नागपूर | शिवसेना कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळानागपूर येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्या...
09/08/2026

📍 नागपूर | शिवसेना कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा

नागपूर येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहून नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले व पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वरुण जैन, लोकेश इंगळे व अंकित कुमार यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नव्या सहकाऱ्यांच्या आगमनामुळे नागपूरमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद निश्चितच अधिक बळकट झाली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मोठ्या संख्येने युवक व नागरिक शिवसेनेशी जोडले जात आहेत.

यावेळी राज्यमंत्री मा. आशिष जयस्वाल, पूर्व विदर्भ संघटक किरणजी पांडव , युवासेना पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले, पूर्व विदर्भ समन्वयक हितेश यादव, मनपा गटनेते गणेश चरलेवार, युवासेना जिल्हा प्रमुख शशिधर तिवारी, शरद सरोदे, अभय राऊत, कॉलेज कक्ष वरुण जैन, युवासेना दक्षिण विधानसभा सचिव निशाद चन्ने, युवासेना उपजिल्हा प्रमुख अंकित कुमार, विधानसभा संपर्क प्रमुख पश्चिम नागपूर लोकेश इंगळे, तसेच शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जय हिंद! जय महाराष्ट्र! 🚩
जय शिवसेना! 🚩. #पक्षप्रवेश

Address

Office Of Hon'ble Member Of Legislative Council Maharastra, Ex Member Of Parliament Shri. Krupal Hirabai Balaji Tumane (Ramtek Parliamentary Constituency), House No. 4, Harpur Nagar, Bhande Plot, Umre
Nagpur
440024

Telephone

+919404101029

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krupal Balaji Tumane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Krupal Balaji Tumane:

Shortcuts

Share