MHADA Nagpur Board

MHADA Nagpur Board Affordable Homes in Nagpur Schemes by Maharashtra Housing & Area Development AuthorityYour dream home, now within Budget!

शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याचा आदर्श –छत्रपती शिवाजी महाराज 🚩त्यांच्या धैर्य आणि दूरदर्शी विचारांनी प्रेरणा घेऊ या आणि...
19/02/2026

शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याचा आदर्श –
छत्रपती शिवाजी महाराज 🚩

त्यांच्या धैर्य आणि दूरदर्शी विचारांनी प्रेरणा घेऊ या आणि स्वाभिमान जपू या.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏
🚩

14/02/2026

234 भूखंड अत्यल्प उत्पन्न गट कामठी येथील भूखंडाची द्वितीय सोडत

नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाद्वारे (MHADA) कामठी, जि. नागपूर येथील अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या भूखंड योजनेची (...
14/02/2026

नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाद्वारे (MHADA) कामठी, जि. नागपूर येथील अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या भूखंड योजनेची (गट क्र. ८३/२३४ आणि १५१/२३४) सोडत १० फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरित्या पार पडली.
मा. मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 'चिट्ठी प्रणालीद्वारे' अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली.
सर्व यशस्वी अर्जदारांचे हार्दिक अभिनंदन!

संविधानाने दिलेल्या अधिकारांबरोबरचकर्तव्यांची जाणीव ठेवतएक सक्षम आणि प्रगत भारत घडवूया.म्हाडा नागपूर बोर्डाकडूनप्रजासत्त...
26/01/2026

संविधानाने दिलेल्या अधिकारांबरोबरच
कर्तव्यांची जाणीव ठेवत
एक सक्षम आणि प्रगत भारत घडवूया.

म्हाडा नागपूर बोर्डाकडून
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

बेला ,जिल्हा नागपूर येथे स्मार्ट व्हिलेज निर्मितीचे सादरीकरणमाननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, जिल्हाधिकारी डॉ व...
20/01/2026

बेला ,जिल्हा नागपूर येथे स्मार्ट व्हिलेज निर्मितीचे सादरीकरणमाननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महामुनी यांच्यासमोर म्हाडा मुख्याधिकारी डॉ विजय इंगोले यांच्यामार्फत करण्यात आले.

🪁 म्हाडा नागपूर बोर्ड कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!जसं सूर्याचं उत्तरायण आपल्या आयुष्याला नवी दिशा देतं,तसंच ...
14/01/2026

🪁 म्हाडा नागपूर बोर्ड कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जसं सूर्याचं उत्तरायण आपल्या आयुष्याला नवी दिशा देतं,
तसंच तुमचं प्रत्येक पाऊल समाधान, यश आणि उज्ज्वल भविष्याकडे वळो.
ही मकर संक्रांती तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो! 🏡

13/01/2026
नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र मंडळाच्या अंतर्गत त्रिमूर्ती नगर, नागपूर येथील प्रतिबिंब सहकारी हाउसिंग सोसायटी चे पुनर्विका...
13/01/2026

नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र मंडळाच्या अंतर्गत त्रिमूर्ती नगर, नागपूर येथील प्रतिबिंब सहकारी हाउसिंग सोसायटी चे पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सोसायटी सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पुढील १८ महिन्यात सदस्यांना त्यांचे घर पूर्ण करून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला

नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ द्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तब्बल २० योजनांची जाहिरात आज दि....
23/11/2025

नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ द्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तब्बल २० योजनांची जाहिरात आज दि. २३/११/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी आपले हक्काचे घर घेण्यासाठी त्वरित रेजिस्ट्रेशन करावे.

Address

Mhada Office, Near MLA Hostel, Opposite Deshpande Hall, Civil Lines
Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when MHADA Nagpur Board posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share