Adv.Navnath G.Bhadre

Adv.Navnath G.Bhadre Adv. District & sessions court Nanded (MH)
President: Samta Manav Vikas Foundation

बहूजन चळवळीतल लढवय्या नेते मा.नगरसेवक राहूलजी लोहबंदे साहेब आपणास वाढदिवसाच्या क्रांतिकारी शुभेच्छा 🎂🎂🎂🎂💐💐
05/08/2024

बहूजन चळवळीतल लढवय्या नेते मा.नगरसेवक राहूलजी लोहबंदे साहेब आपणास वाढदिवसाच्या क्रांतिकारी शुभेच्छा 🎂🎂🎂🎂💐💐

13/02/2024
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳भारतीय स्वातंत्र्य दिन चिर...
15/08/2022

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!

#स्वातंत्र्यदिन

कुशल प्रशासक,आदर्श राज्यकर्त्या..  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
31/05/2022

कुशल प्रशासक,आदर्श राज्यकर्त्या..
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

दैनिक श्रमिक लोकराज्य चे मुख्य संपादक , आमचे सहकारी मित्र ज्ञानेश्वर डोईजड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ...
12/05/2022

दैनिक श्रमिक लोकराज्य चे मुख्य संपादक ,
आमचे सहकारी मित्र ज्ञानेश्वर डोईजड यांना
वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ... !

🏤🕌  सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.....रमजान ईद मुबारक...
03/05/2022

🏤🕌 सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.....रमजान ईद मुबारक...

 #त्यागमूर्ती_माता_रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम
07/02/2022

#त्यागमूर्ती_माता_रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम

'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीचा चौ...
06/01/2022

'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 #बकरी_ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
21/07/2021

#बकरी_ईद
निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.Navnath G.Bhadre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adv.Navnath G.Bhadre:

Share

Category