Adv.Mohammad khan Pathan FC

Adv.Mohammad khan Pathan FC प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अल्पसंख्यांक विभाग), महाराष्ट्र राज्य.

जनसामान्यांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे - प्रदेशाध्यक्ष (अल्पसंख्यांक विभाग)अ‍ॅड.मोहम्मद खान पठाण साहेबयांना ...
07/09/2023

जनसामान्यांचे नेतृत्व
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे - प्रदेशाध्यक्ष (अल्पसंख्यांक विभाग)
अ‍ॅड.मोहम्मद खान पठाण साहेब
यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!
Adv Mohammad Khan Pathan
Nationalist Congress Party - NCP
Adv Mohammad Khan Pathan

राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी मा. मोहसीन  खान पठाण यांची निवड केल्या बद्दल आदरणीय शरद पवार स...
14/06/2023

राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी मा. मोहसीन खान पठाण यांची निवड केल्या बद्दल आदरणीय शरद पवार साहेब , प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मा.महेबूब शेख व माजी शिक्षणमंत्री मा.कलंकिशोर कदम साहेब यांचे खूप खूप आभार व मा. मोहसीन खान पठाण यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
Nationalist Congress Party - NCP Adv.Mohammad khan Pathan FC Adv Mohammad Khan Pathan

दिनांक 03/06/2023 रोजी वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागामार्फत कार्यकर्ता व पद...
04/06/2023

दिनांक 03/06/2023 रोजी वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागामार्फत कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी संवाद दौरा ऍडव्होकेट मोहम्मद खान पठाण साहेब यांनी केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने
बूथ कमिटी बांधणी व आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ईत्यादी बाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी प्रदेश अध्यक्ष एडवोकेट मोहम्मद खान पठाण यांनी उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
निवडणूकांमध्ये बूथ कमिटी महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे याची ती संकल्पना पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्षम बूथ कमिटी सक्षम असणे गरजेचे आहे. याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

10/05/2023
जोपर्यंत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत तोपर्यंत महाराष्ट्र कधीच झुकणार नाही…!!दिल्ली हादरवण्याची ताकद ठेवतो आम्ही ..Ad...
19/04/2023

जोपर्यंत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत तोपर्यंत महाराष्ट्र कधीच झुकणार नाही…!!

दिल्ली हादरवण्याची ताकद ठेवतो आम्ही ..

AdvMohammad Khan Pathan Ncp
Nationalist Congress Party - NCP

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लाखो संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त...
19/04/2023

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लाखो संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला,त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला.ही दुर्दैवी घटना निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे.या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे.
या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
- अजितदादा पवार , विरोधी पक्ष नेता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पवित्र रमजानच्या निमित्त मुंबई येथे आदरणीय पवार साहेब साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इफ्ता...
18/04/2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पवित्र रमजानच्या निमित्त मुंबई येथे आदरणीय पवार साहेब साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी देशात भाईचारा , एकता, प्रबुद्धता, टिकून राहण्यासाठी प्रार्थना केली,
यावेळी विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार , प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील , संसदरत्न मा. सुप्रिया ताई सुळे, मा. छगन भुजबळ साहेब, मा. अनिलजी देशमुख, अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष मा.मोहम्मद खान पठान व खा. डॉ. फौजिया खान, जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदी, मुंबई अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सोहेल सुभेदार, व तसेच इतर सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Adv Mohammad Khan Pathan

Address

NANDED
Nanded
431602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.Mohammad khan Pathan FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category