सचिनभाऊ जारिकोटे मित्रमंडळ

  • Home
  • India
  • Nanded
  • सचिनभाऊ जारिकोटे मित्रमंडळ

सचिनभाऊ जारिकोटे मित्रमंडळ social work

शेतकरी, शेतमजुर ,निराधार, अपंग, समाजातील गोरगरीब, वंचितांच्या न्याय हक्कासाठी व सर्वांगीण विकासासाठी सदैव लढणारा जनसामान...
30/11/2025

शेतकरी, शेतमजुर ,निराधार, अपंग, समाजातील गोरगरीब, वंचितांच्या न्याय हक्कासाठी व सर्वांगीण विकासासाठी सदैव लढणारा जनसामान्यांचा आवाज
आ. सचिनभाऊ जारीकोटे
युवासेना उपजिल्हाप्रमुख नांदेड

📍जी.प.कुरुळा सर्कलता. कंधार  # #बोळका
16/11/2025

📍जी.प.कुरुळा सर्कल
ता. कंधार
# #बोळका

📍जी.प.सर्कल कुरूळा ता. कंधार मरशिवणी
16/11/2025

📍जी.प.सर्कल कुरूळा ता. कंधार
मरशिवणी

सर्वसामान्य नागरिकांना आपला वाटणारा आपला माणूस.....काल हाणमंतवाडी येथे नागरिकांशी युवा सहकाऱ्यांशी संवाद साधताना....आपला...
16/11/2025

सर्वसामान्य नागरिकांना आपला वाटणारा आपला माणूस.....
काल हाणमंतवाडी येथे नागरिकांशी युवा सहकाऱ्यांशी संवाद साधताना....
आपला माणूस,
सचिनभाऊ जारीकोटे.
👏👏

 # #कुरूळा सर्कल ता.कंधारकाल दि.14 नोव्हेंबर 2025 रोजी सचिनभाऊ यांनी दिग्रस खुर्द येथील लहान थोर जनतेशी संवाद साधून मागी...
15/11/2025

# #कुरूळा सर्कल
ता.कंधार
काल दि.14 नोव्हेंबर 2025 रोजी सचिनभाऊ यांनी दिग्रस खुर्द येथील लहान थोर जनतेशी संवाद साधून मागील सामाजिक कार्य तसेच भविष्यातील विकास अश्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी गेल्या आठ वर्षापासुन प्रत्येक सामाजिक कार्यात चळवळीत सदैव सोबत असलेल्या सर्व तरुण सहकार्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सचिनभाऊ यांनाच सहकार्य करून विजयी करण्याचा एकदिलाने निर्णय घेऊन आशीर्वाद व पाठिंबा देत शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिनभाऊ जारीकोटे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.🚩✌️🫂🔝
Hemant Patil - हेमंत पाटील
Purvesh Pratap Sarnaik
Sachin Jarikote

 # #कुरूळा सर्कल  #बदल हवा तर चेहरा नवा *म्हणुनच तर महापुरुषांच्या विचाराने सर्वांना सोबत घेऊन चालणारा सचिनभाऊच हवा. #मि...
11/11/2025

# #कुरूळा सर्कल
#बदल हवा तर चेहरा नवा
*म्हणुनच तर महापुरुषांच्या विचाराने सर्वांना सोबत घेऊन चालणारा सचिनभाऊच हवा.
#मिशन_जिल्हा_परिषद_कुरुळा
#युवा #कुरूळा Purvesh Pratap Sarnaik
Sachin Jarikote

 # #कुरूळा सर्कल उमरगा खो.ता.कंधार आज कुरूळा सर्कलमधील उमरगा खो. मधील ग्रामस्थांशी, तरुण सहकाऱ्यांशी सचिनभाऊ जारीकोटे या...
10/11/2025

# #कुरूळा सर्कल उमरगा खो.ता.कंधार
आज कुरूळा सर्कलमधील उमरगा खो. मधील ग्रामस्थांशी, तरुण सहकाऱ्यांशी सचिनभाऊ जारीकोटे यांनी संवाद साधून गाठीभेटी घेतल्या आणि आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा केली. आजपर्यंत ज्या ताकदीने सदैव पाठीशी सर्वानी उभे टाकुन समाजकार्यासाठी,राजकारणात लढण्यासाठी ताकद दिली सहकार्य केलं तसेच यापुढेही तरुण सहकार्‍यांची साथ,वडीलधारी मायबाप,माता भगिनींचा आशिर्वाद, प्रेम,यापुढेही पाठीशी असावा असे आव्हान केले.यावेळी
तरुण सहकार्‍यांनी व गावकर्‍यांनी सचिनभाऊ यांचे उत्स्फुर्तपणे वाजतगाजत स्वागत सन्मान केला.

युवासेना मुख्य दबंग कार्याध्यक्ष आ . पूर्वेशभाई सरनाईक मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे व नीतेशभाई गजल यांची भेट.  Pratap ...
08/11/2025

युवासेना मुख्य दबंग कार्याध्यक्ष आ . पूर्वेशभाई सरनाईक मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे व नीतेशभाई गजल यांची भेट.
Pratap Sarnaik
#मिशन_जिल्हा_परिषद_कुरुळा

Jarikote

 # #युवा लढणार परिवर्तन घडणार सर्वधर्मसमभाव म्हणुन सर्व समाजबांधवांना घेऊन चालणारे तरुणांच्या  गळ्यातील ताईत असलेले कुरू...
02/11/2025

# #युवा लढणार परिवर्तन घडणार
सर्वधर्मसमभाव म्हणुन सर्व समाजबांधवांना घेऊन चालणारे तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले कुरूळा सर्कलचे फिक्स जि.प. सदस्य सचिनभाऊ जारीकोटे यांनी युवा आज सहकार्‍यांना भेटून संवाद साधला असता सर्वानी साथ देऊन एकमताने लढण्याचा निर्धार केला.
Thank you brothers🙏❤️

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सचिनभाऊ जारिकोटे मित्रमंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category