Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे

  • Home
  • India
  • Nanded
  • Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे

Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे प्रदेशाध्यक्ष (ओबीसी विभाग) राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र राज्य.
उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य.
91 मुखेड कंधार विधानसभा मतदार संघ.

YouTube search :Dr Yeshpal Bhinge
page : Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे

📍नांदेड विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस सदैव संघर्षशील!आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्टेनो विद्यार...
27/08/2026

📍नांदेड
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस सदैव संघर्षशील!

आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्टेनो विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी बेमुदत आमरण उपोषणास भेट देऊन त्यांना माझे समर्थन व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहून त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, ही आमची ठाम भूमिका आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष नेहमीच विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास तयार आहे.

याचवेळी आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणासही भेट देऊन त्यांना समर्थन दिले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या संघर्षात काँग्रेस पक्ष सर्वतोपरी सहकार्य व समर्थन करण्यास सदैव तत्पर राहील.

विद्यार्थ्यांचे भविष्य, त्यांच्या संधी आणि त्यांचे हक्क याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने सातत्याने संघर्ष करत राहू.

यावेळी माझ्यासमवेत नांदेड काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष श्री. गजानन पाटील सरोदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग सरचिटणीस श्री. सोपान पाटील देवकते, युवा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. तुषार देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील!
अन्यायाविरुद्ध काँग्रेस सदैव विद्यार्थ्यांच्या सोबत!

Bhinge Yeshpal Ravindra Vasantrao Chavan Harshwardhan Sapkal Hanumant Pawar Vijay Wadettiwar Nana Patole Rahul Gandhi Indian National Congress Devendra Fadnavis

27/08/2026

ओबीसी राहुल गांधी जी के नेतृत्व में जाति जनगणना करा कर मानेगा। जय संविधान, जयहिंद।
-मिशनमैन डॉ अनिल जयहिंद जी

Rahul Gandhi
26/08/2026

Rahul Gandhi

नेता प्रतिपक्ष राज्यसभा श्री मल्लिकार्जुन खरगे जी और नेता प्रतिपक्ष लोकसभा श्री राहुल गांधी जी ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को संयुक्त पत्र लिखकर जाति जनगणना की मौजूदा प्रक्रिया को लेकर गंभीर चिंता जताई

आज नायगाव येथे स्व. खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या ‘वसंतस्मृती’ येथे उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.Bhi...
26/08/2026

आज नायगाव येथे स्व. खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या ‘वसंतस्मृती’ येथे उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

Bhinge Yeshpal Ravindra Vasantrao Chavan Harshwardhan Sapkal Indian National Congress - Maharashtra

📍 #मुखेडकाल मुखेड तालुक्यातील आखरगा येथील माझे स्नेही तथा विभागीय जीएसटी उपायुक्त श्री. प्रकाश गोपनर यांच्या वडिलांचे दु...
24/08/2026

📍 #मुखेड
काल मुखेड तालुक्यातील आखरगा येथील माझे स्नेही तथा विभागीय जीएसटी उपायुक्त श्री. प्रकाश गोपनर यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या व कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या दुःखद प्रसंगी गोपनर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर दिला. परमेश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना.

Bhinge Yeshpal Ravindra Vasantrao Chavan Ramdas Patil Rahul Gandhi Indian National Congress - Maharashtra #मुखेड

आज नायगाव येथील छत्रपती शाहू नगर येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमा...
23/08/2026

आज नायगाव येथील छत्रपती शाहू नगर येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहून व्याख्यान दिले.

यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिक योगदानावर प्रकाश टाकत त्यांच्या समतावादी विचारांची, वंचित-शोषित घटकांसाठीच्या संघर्षाची आणि सामाजिक परिवर्तनातील भूमिकेची सविस्तर मांडणी केली. अण्णाभाऊंचे साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील वास्तवाचे प्रतिबिंब आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे प्रभावी माध्यम आहे, हा विचार उपस्थितांसमोर मांडला.

या कार्यक्रमास नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. श्री. रवींद्रजी चव्हाण, श्री. विजय चव्हाण, श्री. शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांसाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Bhinge Yeshpal Ravindra Vasantrao Chavan Indian National Congress - Maharashtra

23/08/2026
21/08/2026

देशाचे भावी पंतप्रधान,
देशाच्या भविष्याशी संवाद साधायला येत आहेत!
ही केवळ भेट नाही,
ही नव्या भारताच्या भविष्याची नांदी आहे!

तेव्हा आपण यायचंच! 🇮🇳

Bhinge Yeshpal Harshwardhan Sapkal Ravindra Vasantrao Chavan Hanumant Pawar Atul Londhe
Indian National Congress Satej D. Patil Rahul Gandhi

📍 #कोल्हापूर आज कोल्हापूर येथे महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेसचे नेते मा. श्री. सतेज उर्फ बंटी पाटील यांची सांत्वनपर...
16/08/2026

📍 #कोल्हापूर

आज कोल्हापूर येथे महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेसचे नेते मा. श्री. सतेज उर्फ बंटी पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली.

या दुःखद प्रसंगी त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला. संकटाच्या काळात आपल्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आपली सामाजिक आणि मानवी बांधिलकी आहे.
या कठीण प्रसंगी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी मनःपूर्वक प्रार्थना.

Yeshpal Bhinge Satej D. Patil Harshwardhan Sapkal Indian National Congress - Maharashtra Amit V. Deshmukh Vijay Wadettiwar Hanumant Pawar Indian National Congress Atul Londhe #सांत्वन #कोल्हापूर

Address

Nanded
431601 TO 606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category