Dr.Panjab Chavan,Nanded

Dr.Panjab Chavan,Nanded Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.Panjab Chavan,Nanded, Nanded.

हैदराबाद मुक्ती संग्रामदिन कार्यक्रम 17 सप्टेंबर 2022
18/09/2022

हैदराबाद मुक्ती संग्रामदिन कार्यक्रम 17 सप्टेंबर 2022

Birthday celebration 10 jun
11/06/2022

Birthday celebration 10 jun

माझ्या या स्नेही मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शिवशुभेच्छा.💐💐मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.अर्जुनराव तनपुर...
06/06/2022

माझ्या या स्नेही मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शिवशुभेच्छा.💐💐मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.अर्जुनराव तनपुरे,संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हा अध्यक्ष भगवान कदम, माझे सहकारी डॉ जे टी जाधव,मित्रवर्य डॉ बाजीराव वडवळे, डॉ नीलकंठ पाटील,डॉ रज्जाक कासार,डॉमनोजकुमार सोमवंशी, वर्गमित्र अनिल दस्तुरकर, श्री राजीव पाटील,डॉ नामदेव जाधव,श्री झामके या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐

30/05/2022
मान्यवर प्राध्यापक मित्रांची भेट पुस्तक देऊन सत्कार
30/05/2022

मान्यवर प्राध्यापक मित्रांची भेट पुस्तक देऊन सत्कार

राष्ट्रीय सेवा योजना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि दिगंबरराव बिंदू महाविद्यालय,भोकर आयोजित जिल्हास...
28/03/2022

राष्ट्रीय सेवा योजना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि दिगंबरराव बिंदू महाविद्यालय,भोकर आयोजित जिल्हास्तरीय युवक युवती नेतृत्व विकास शिबीर समारोप कार्यक्रम दि 24 मार्च 2022 .

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर मौजे नागापूर ता.भोकर येथे दि 25 मार्च ते 31 मार्च उदघाटन कार्यक्रम.
28/03/2022

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर मौजे नागापूर ता.भोकर येथे दि 25 मार्च ते 31 मार्च उदघाटन कार्यक्रम.

माझ्या माजी विद्यार्थ्यांना नम्रपणे आवाहन करतो की आपण आपली माझ्या महाविद्यालयाबाबतची 500 शब्दात मनोगत आणि आपला फोटो ,ई-म...
04/03/2022

माझ्या माजी विद्यार्थ्यांना नम्रपणे आवाहन करतो की आपण आपली माझ्या महाविद्यालयाबाबतची 500 शब्दात मनोगत आणि आपला फोटो ,ई-मेल ,फोन नंबर सह 9405384251 या व्हॅट सॅप नंबरवर पाठवून द्या आम्ही त्याचे इ बुक काढत आहोत आपली माहिती सर्वांसाठी उपयोगी असेल.

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Panjab Chavan,Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share