Asha Shyamsunder Shinde - सौ.आशा श्यामसुंदर शिंदे

  • Home
  • India
  • Nanded
  • Asha Shyamsunder Shinde - सौ.आशा श्यामसुंदर शिंदे

Asha Shyamsunder Shinde - सौ.आशा श्यामसुंदर शिंदे सामाजिक कार्यकर्त्या

आपल्या सेवेसाठी सज्ज...🙏 आनंद नगर  #नांदेड 📍"अनंतिका बँक्वेट्स अँड लॉन्स" या भव्य वास्तूचा उद्घाटन सोहळा लोहा-कंधार मतदा...
02/08/2026

आपल्या सेवेसाठी सज्ज...🙏 आनंद नगर #नांदेड 📍

"अनंतिका बँक्वेट्स अँड लॉन्स" या भव्य वास्तूचा उद्घाटन सोहळा लोहा-कंधार मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मा.आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला. लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत दादा शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून ही भव्य वास्तू आपल्या सेवेत दाखल झाली आहे. आकर्षक सजावटीचा मोठा वातानुकूलित हाॅल व लाॅन्स, प्रशस्त पार्किंग, आधुनिक स्वयंपाकघर अशी वैशिष्ट्य असलेला हा बँक्वेट्स हाॅल आहे. यावेळी सौ. अनुजा ताई विक्रांत शिंदे आणि सर्व शिंदे परिवार, जिल्हातील सर्व मान्यवर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

02/08/2026

मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🤝
तुमच्या सगळ्यांसोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे. देवाकडे एकच प्रार्थना – आपली ही मैत्री आणि नात्याची वीण सदैव अशीच घट्ट राहो.
माझ्या प्रिय आणि जिवलग मैत्रिणींना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 💖🌸

02/08/2026

मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🤝
तुमच्या सगळ्यांसोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे. देवाकडे एकच प्रार्थना – आपली ही मैत्री आणि नात्याची वीण सदैव अशीच घट्ट राहो.
माझ्या प्रिय आणि जिवलग मैत्रिणींना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 💖🌸

आपल्या सेवेसाठी सज्ज...🙏 आनंद नगर  #नांदेड 📍"अनंतिका बँक्वेट्स अँड लॉन्स" या भव्य वास्तूचा उद्घाटन सोहळा लोहा-कंधार मतदा...
02/08/2026

आपल्या सेवेसाठी सज्ज...🙏 आनंद नगर #नांदेड 📍

"अनंतिका बँक्वेट्स अँड लॉन्स" या भव्य वास्तूचा उद्घाटन सोहळा लोहा-कंधार मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मा.आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला. लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत दादा शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून ही भव्य वास्तू आपल्या सेवेत दाखल झाली आहे. आकर्षक सजावटीचा मोठा वातानुकूलित हाॅल व लाॅन्स, प्रशस्त पार्किंग, आधुनिक स्वयंपाकघर अशी वैशिष्ट्य असलेला हा बँक्वेट्स हाॅल आहे. यावेळी सौ. अनुजा ताई विक्रांत शिंदे आणि सर्व शिंदे परिवार, जिल्हातील सर्व मान्यवर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा समाजाचे प्रेरणास्थान, संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐मराठा समाजाच्या...
01/08/2026

मराठा समाजाचे प्रेरणास्थान, संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐

मराठा समाजाच्या हक्कांसाठी निःस्वार्थपणे लढणारे, समाजात एकजुटीची प्रेरणा देणारे आणि संघर्षाला नवी दिशा देणारे मनोज दादा यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अखंड यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

महान समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
01/08/2026

महान समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

आयुष्याच्या खडतर प्रवासात योग्य मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी असणारा दिशादर्शक ठरणारे, उर्जा आणि स्फूर्ती देणाऱ्या गुरु...
29/07/2026

आयुष्याच्या खडतर प्रवासात योग्य मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी असणारा दिशादर्शक ठरणारे, उर्जा आणि स्फूर्ती देणाऱ्या गुरुप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा आजचा हा कृतज्ञतेचा दिवस !
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏💐श्री विठ्ठल-रुक्मिणी माऊलीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि ...
25/07/2026

देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏💐

श्री विठ्ठल-रुक्मिणी माऊलीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो. भक्ती, श्रद्धा आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारत समाजहिताची भावना अधिक दृढ होवो, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना.
आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा! 🌿🚩
#आषाढीएकादशी #देवशयनीएकादशी #विठ्ठल #पांडुरंग #विठुराया वारी

24/07/2026

बारामतीच्या प्रगतीचा इतिहास सांगणाऱ्या शिल्पाचे लोकार्पण"

Address

Nanded

Telephone

+919867444402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asha Shyamsunder Shinde - सौ.आशा श्यामसुंदर शिंदे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share