17/04/2022
काल वंदनीय क्रांतीसुर्य आण्णासाहेबांच्या ४४ व्या जयंतीनिमित्त लातुर येथे पदाधीकाऱ्यांचा मेळावा आयोजीत केला होता त्या मेळाव्याला संबोधीत केले
येनाऱ्या काळात आण्णासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते महाराष्ट्रात घडवण्याचा संकल्प या मेळाव्यात केला आजच्या मेळाव्यातुन एक जानवले ते म्हणजे महाराष्ट्रात रस्त्यावरच्या लढाईसाठी आजही आण्णासाहेबांचे मावळे त्याच ताकदीने तयार आहेत .
साहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना प्रत्येक कार्यकर्ता भाराऊन गेल्याच दिसत होत परंतु त्याचा आत्मविश्वास सांगत होता कि साहेबांच्या स्वप्नपुर्तीसाठी लढायचंच आहे
महाराष्ट्रातुन उपस्थीत राहीलेल्या छाव्यांचे मनापासुन धन्यवाद जय छावा जय आण्णासाहेब