MLA Balajirao kalyankar

MLA Balajirao kalyankar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MLA Balajirao kalyankar, Political organisation, नांदेड उत्तर, Nanded.

25/09/2024
25/09/2024

MLA Balajirao Kalyankar: A Leader of Vision and Progress MLA Balajirao kalyankar #साहेब

नांदेड उत्तरचे लोकप्रिय, भाग्यविधाते आ. बालाजी कल्याणकर साहेब यांनी नांदेड उत्तर मतदार संघातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागा...
05/09/2024

नांदेड उत्तरचे लोकप्रिय, भाग्यविधाते आ. बालाजी कल्याणकर साहेब यांनी नांदेड उत्तर मतदार संघातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागाची केली पाहणी.
-----------------------------
नांदेड जिल्ह्यात मागील 3-4 दिवसात मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यात अनेक शेतजमिनी व पिके वाहून गेले आहेत. सकल भागामध्ये अक्षरश: तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आ. कल्याणकर साहेब यांनी नांदेड उत्तर मतदार संघातील मौजे वाघी व पिंपळगाव (को.) या भागाची सकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेले ठिकाणचे तातडीने पंचनामे करण्याचे सूचना महसूल व संबंधित विभागाचे अधिकारी/ कर्मचारी यांना दिले. तसेच युती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना तातडीने मदत देण्याच्या आश्वासन यावेळी दिले. यावेळी मोजे वाघी व पिंपळगाव (को.) येथील मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

आज कसारखेडा येथील🔱 कावड🔱 यात्रेत सहभागी झाले. आ. बालाजीराव कल्याणकर साहेब. यावेळी राजू आढाव, शिवम आढाव, यात्रेत सहभागी आ...
26/08/2024

आज कसारखेडा येथील🔱 कावड🔱 यात्रेत सहभागी झाले. आ. बालाजीराव कल्याणकर साहेब. यावेळी राजू आढाव, शिवम आढाव, यात्रेत सहभागी आदी,शिवभक्त होते. हर हर महादेव 🙇🔱

Address

नांदेड उत्तर
Nanded
431605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MLA Balajirao kalyankar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share