11/10/2024
*🛍किराणा दुकानास भेट.*
#गोंडजेवलीतांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता. किनवट जि. नांदेड.
*विद्यार्थी अध्ययन वस्तुमान व धारकता मोजण्याची साधने याविषयी चर्चा केली. वजन काटा, तराजू, दूध मोजण्याची साधन, सर्व विदयार्थ्यांना या साधनाचा प्रत्यक्ष वापर व अनुभूती यावी यासाठी मुलांनी प्रत्यक्ष ती साधने हाती हाताळून दाखवली. ग्रॅम, किलोग्रॅम, लिटर, मिलिलिटर, मी, सेंटीमीटर याबाबी मुलांच्या मापे वापरून प्रत्यक्ष हाताळून लक्षात आल्या.*
*विद्यार्थ्याना विविध व्यवसाय , कार्यशैली , श्रमप्रतिष्ठा , व्यावहारिक अनुभव कार्यक्षेत्र भेट अनुषंगाने किराणा दुकान व दुकानदार यांची प्रत्यक्ष कार्यक्षेत्र भेट घेऊन ज्ञानवर्धक , आनंददायी अनुभव घेतले.*
*या वेळी दुकानदार श्री.पवार राजू तसेच त्यांची( आई )यांनी दुकानातील विविध*
🛍विविध वस्तू ,
🛍वस्तू मूल्य ,
🛍packing date ,
🛍वस्तू वापर तारीख ,
🛍वजन मापे
🛍तपासणी विभाग
🛍ग्राहक
🛍मालाची साठवण
🛍घ्यावयाची काळजी
📟इलेक्ट्रॉनिक वजन काटा
याविषयी मार्गदर्शन केले .
*विद्यार्थ्यानी विचारलेल्या प्रश्नाचे समाधान दुकानदार तसेच शिक्षकांनी दिले.*
*सर्व विद्यार्थ्यानी दुकानदार राजू काका व आजी यांचे आभार व्यक्त केले.*
*मुलांनी आनंद घेत अध्ययन केले.*
*सोबत बोलके छायाचित्र जोडले आहे.*
🛍🛍🛍🛍🛍🛍🛍🛍🛍
team