Sunil doijad सुनील डोईजड

Sunil doijad सुनील डोईजड नेतृत्व जनसामान्यांचं...!

(नेतृत्व जनसामान्य)
अध्यक्ष्य : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,नांदेड जिल्हा.
संस्थापक अध्यक्ष्य : भटक्या विमुक्त जाती-जमाती सेवा संघ
अध्यक्ष-रुग्ण हक्क समिती नांदेड जिल्हा

🌺🙏 सादर निमंत्रण एवं विनम्र आग्रह 🙏🌺समस्त हरिभक्तों, धर्मप्रेमी बंधुओं, वारकरी प्रेमियों एवं राजस्थानी समाजजनों से विनम्...
31/08/2026

🌺🙏 सादर निमंत्रण एवं विनम्र आग्रह 🙏🌺

समस्त हरिभक्तों, धर्मप्रेमी बंधुओं, वारकरी प्रेमियों एवं राजस्थानी समाजजनों से विनम्र निवेदन है कि संत श्री मोतीरामजी महाराज की 62वीं पुण्यतिथि समारोह में परिवार सहित पधारकर भजन-कीर्तन, सत्संग एवं महाप्रसाद का पुण्यलाभ प्राप्त करें।
*कीर्तनकार*
ह. भ. प. श्री चंद्रकांत महाराज लाठकर

📅 मंगलवार, 1 सितंबर 2026
कीर्तन: समय सुबह 9:00
आरती: 12:00 pm बजे
महाप्रसाद: दोपहर 12:30 बजे से 3:00 तक

📍 माहेश्वरी भवन, कौठा, नांदेड

🙏 आप सभी सादर आमंत्रित हैं। 🙏

🌺 श्री संत मोतीराम महाराज सत्संग समिति, नांदेड 🌺

26/07/2026
वासुदेव समाज सेवा संघ च्या वतीने हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री  स्वर्गीय वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र  अभ...
01/07/2026

वासुदेव समाज सेवा संघ च्या वतीने
हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री
स्वर्गीय वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. करताना
#वसंतराव_नाईक #वसंतराव नाईक_जयंती #कृषि
#मुख्यमंत्री #महाराष्ट्र
Sunil Savita Govindrao Doijad Sunil doijad सुनील डोईजड वासुदेव समाज Bhatkya Vimukt Jati Jamati Seva Sangh

नांदेड : प्रा. डॉ. मंगेश टी. कराड, प्र-कुलपती व कार्यकारी अध्यक्ष, MIT-ADT University, MAEER'S MIT Group of Institutions...
29/06/2026

नांदेड : प्रा. डॉ. मंगेश टी. कराड, प्र-कुलपती व कार्यकारी अध्यक्ष, MIT-ADT University, MAEER'S MIT Group of Institutions तसेच International Univer- sity, Sri Lanka यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सुनील डोईजड यांचा विशेष सन्मान केला.

समाजातील वंचित, उपेक्षित आणि गरजू घटकांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी VJNT समाजाचे ज्येष्ठ नेते मा श्री.महादेव डोईफोडे साहेब यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना सुनील डोईजड म्हणाले की, "समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी केलेल्या कार्याची अशा प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाकडून मिळालेली दखल माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. हा सन्मान मला अधिक जोमाने आणि प्रामाणिकपणे समाजसेवा करण्याची प्रेरणा देणारा आहे. यामुळे समाजाप्रती असलेली जबाबदारी आवखी वाढली असून भविष्यातही समाजहितासाठी अधिक व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील."

उद्योजक लोकप्रिय नगरसेवक मा.श्री चंदू सेठ कदम साहेब आपणास यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छाVasudev Samaj Sev...
25/06/2026

उद्योजक लोकप्रिय नगरसेवक मा.श्री चंदू सेठ कदम साहेब आपणास यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
Vasudev Samaj Seva Sangh
Sunil doijad सुनील डोईजड
Vjnt #सुनिलसवितागोविंदरावडोईजड Maharashtra Times

17/06/2026
17/06/2026

मा.श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना
आपला-

Address

Near Hanuman Gad, Ramnagar
Nanded
431605

Telephone

+918237563223

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunil doijad सुनील डोईजड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sunil doijad सुनील डोईजड:

Shortcuts

Share