Maha-E-Seva Kendra Dhanegaon

Maha-E-Seva Kendra Dhanegaon सेतू सुविधा केंद्र

08/10/2019

आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमी तसेच धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त मंगलकामना !
-नागेश सावळे
सेतू सुविधा केंद्र धनेगाव.

वित्त विभाग, संचालनालय, लेखा व कोषागारे यांची मेगा भरती जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे . या जाहिरातीनुसार लेखा लिपिक /लेखा...
13/01/2019

वित्त विभाग, संचालनालय, लेखा व कोषागारे यांची मेगा भरती जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे . या जाहिरातीनुसार लेखा लिपिक /लेखा परीक्षा लिपिक , कनिष्ठ लेखापाल /कनिष्ठ लेखा परीक्षक या पदांच्या एकूण 932 जागांसाठी भरती होत आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती आणि महत्वाच्या लिंक आम्ही दिलेल्या आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०१९ आहे.
खालील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा.
www.mahakosh.maharashtra.gov.in or www.mahalfa.maharashtra.gov.in

ब्रिटिशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यामुळे देशभरात हा दिवस स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केल...
26/01/2018

ब्रिटिशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यामुळे देशभरात हा दिवस स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

!! महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०१७ !!                       महाराष्ट्र राज्यातुन कॉन्स्टेबल,पोलीस बँड्समॅन,प्रिज़न कॉन्...
28/02/2017

!! महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०१७ !! महाराष्ट्र राज्यातुन कॉन्स्टेबल,पोलीस बँड्समॅन,प्रिज़न कॉन्स्टेबल,पोलीस कॉन्स्टेबल SRPF आणि पोलीस कॉन्स्टेबल रेल्वे यांच्यापदांच्या भरतीकरिता - दिनांक 24-02-2017 ते 17-03-2017 रोजी पर्यत उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

Address

SH/230
Nanded
431603

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

9960830359

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha-E-Seva Kendra Dhanegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maha-E-Seva Kendra Dhanegaon:

Share