BJP Yuva Morcha Nandurbar

BJP Yuva Morcha Nandurbar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BJP Yuva Morcha Nandurbar, Political organisation, Nandurbar.

भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM), नंदुरबार जिल्ह्याचे हे अधिकृत फेसबुक पेज आहे. जिल्हयातील युवकांचे संघटन, विकास आणि जनसेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 'राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम' या मंत्राने आम्ही कार्य करत आहोत.

आग्रहाचे निमंत्रण..भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र च्या *"युवा शक्ती जागर यात्रा"* महाराष्ट्र दौरा दिनांक २१ एप्रिल ...
19/04/2026

आग्रहाचे निमंत्रण..

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र च्या
*"युवा शक्ती जागर यात्रा"* महाराष्ट्र दौरा दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी सुरू होत आहे. ह्या दौऱ्याच्या उद्घाटन समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

- कृष्णराज महाडिक, प्रदेश अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र.

Address

Nandurbar
425412

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Yuva Morcha Nandurbar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share