मुजम्मील हुसैन मित्र परिवार

  • Home
  • India
  • Nandurbar
  • मुजम्मील हुसैन मित्र परिवार

मुजम्मील हुसैन मित्र परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सदस्य

07/01/2026

जनाब हाजी ताहीर बेग मिर्जा साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटन महासचिव ( अल्पसंख्यांक विभाग ) पदी निवड झाल्याबदल त्यांचे नंदुरबार येथे अभिनंदन करण्यात आला. beg.mirza

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिचे सर्वे सर्वा नेतुत्व आदरणीय ना. श्री. अजीत दादा पवार, यांच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रदेशाध...
26/08/2025

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिचे सर्वे सर्वा नेतुत्व आदरणीय ना. श्री. अजीत दादा पवार, यांच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील जी तटकरे साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नंदुरबार जिल्हा सचिव पदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल मी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री. अभिजीत दादा मोरे आणि शोएब भाई खाटिक यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी मी पक्षाच्या कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी कटिबद्ध आहे.

पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांचेही मी आभार मानतो, ज्यांनी मला या जबाबदारीसाठी पाठबळ दिले. आपल्या सर्वांच्या सहकार्याने पक्षाच्या ध्येयधोरणांना गती देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.

आभार, 🙏�मुजम्मील हुसैन�जिल्हा सचिव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, नंदुरबार जिल्हा

*महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* *अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष* *मा.आ.श्री. इद्रिसभाई नायकवाडी* हे उद्या सो...
24/08/2025

*महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी*
*अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष* *मा.आ.श्री. इद्रिसभाई नायकवाडी* हे उद्या सोमवारी 25 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.तरी अल्पसंख्यांक विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साई भगवती लॉन्स येथे सकाळी १०:३० वाजता उपस्थित रहावे.

*तारीख: दि. २५/०८/२०२५*
*सोमवार रोजी*
*वेळ - सकाळी १०: ३० वाजता...*
*स्थळ: साई भगवती लॉन्स, जिजामाता कॉलेज रोड, नंदुरबार*
Ajit Pawar
Sunil Tatkare

⏰ *राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॅा. अभिजीत मोरे आणि माजी मंत्री ऍड. पद्माकर वळवी यांनी उपमुख्यमंत्री मा. ना. अजित दादा पवार...
13/08/2025

⏰ *राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॅा. अभिजीत मोरे आणि माजी मंत्री ऍड. पद्माकर वळवी यांनी उपमुख्यमंत्री मा. ना. अजित दादा पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली ⏰*

दादा साहेब ❤️
04/07/2025

दादा साहेब ❤️

स्वर्णीय ❤️
04/07/2025

स्वर्णीय ❤️

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय अध्यक्ष सुनील जी तटकरे साहेब, महिला अध्यक्षा तसेच महिला आयोग, महाराष्ट्र राज्य अध्य...
04/07/2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय अध्यक्ष सुनील जी तटकरे साहेब, महिला अध्यक्षा तसेच महिला आयोग, महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, मा. मंत्री ( मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यस्थापन ) महाराष्ट्र राज्य व आमदार अमळनेर विधानसभा मतदारसंघ आदरणीय अनिलजी पाटील साहेब, महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष आदरणीय सूरज दादा चौहान या सर्व मान्यवरांचे नंदुरबार नंदनगरीत हार्दिक स्वागत करतांना एक श्रण

Address

Nandurbar
Nandurbar
425412

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मुजम्मील हुसैन मित्र परिवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category