05/05/2026
भव्य, दिव्य आणि आध्यात्मिक उर्जेचा अनुपम सोहळा ✨🙏
गोदावरी घाटावर साकारत आहे भव्य दिव्य गोदा महाआरती — श्रद्धा, संस्कृती आणि संस्कारांचा अद्वितीय संगम!
या पावन सोहळ्यास मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे —
मा. Devendra Fadnavis,
मा. Ram Nath Kovind,
प. पू. Swami Govinddev Giri Maharaj,
मा. Vijaya Rahatkar,
मा. Milind Kamble
आपल्या उपस्थितीने या दिव्य क्षणाचा साक्षीदार व्हा आणि भक्तीच्या या महासागरात सहभागी व्हा 🪔🌸
📍 श्री दुतोंड्या मारुती मंदिर, गोदावरी घाट, नाशिक
🗓️ ६ मे २०२६
⏰ सायं. ६:०० वाजता
#गोदामहाआरती #नाशिक #नाशिकइव्हेंट्स
SanatanDharma SpiritualNashik Maharashtra
DivineExperience TempleEvents IndianCulture TrendingNashik