12/11/2025
मी श्रीमती साधना नाना पाटील, शिक्षिका प्रभाग क्रमांक 3 मधुन सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे
मी लढतेय आपल्या हक्कासाठी..!!
आपल्या परिसराला आदर्श प्रभाग करण्यासाठी व सर्व सोयी सुविधा युक्त करण्यासाठी मला हवी आहे आपली साथ व आशीर्वाद 🙏🏻