BJYM Nashik

BJYM Nashik The official account of BJP Youth Wing | Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) Nashik

भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर अध्यक्ष प्रवीणभाऊ भाटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
01/06/2026

भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर अध्यक्ष प्रवीणभाऊ भाटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐

31/05/2026

थोर समाजसुधारक, कुशल प्रशासक, धर्मनिष्ठ, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीदिनी कोटी-कोटी प्रणाम...! #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यादेवी_होळकर

राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती...! 🪷    #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
26/05/2026

राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती...! 🪷 #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, कुशल संघटक, प्रभावी नेतृत्व मा. नितीनजी नबीन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छ...
23/05/2026

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, कुशल संघटक, प्रभावी नेतृत्व मा. नितीनजी नबीन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

19/05/2026

भारताचा सन्मान, जगाच्या मंचावर! स्वीडनचा सर्वोच्च सन्मान, भारताच्या नेतृत्वाचा जागतिक गौरव! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना Royal Order of the Polar Star – Commander Grand Cross प्रदान; भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची ही अभिमानास्पद नोंद. “पंतप्रधान मोदींना मिळालेला हा ३१वा आंतरराष्ट्रीय सन्मान भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेची आणि जागतिक पातळीवरील त्यांच्या नेतृत्वक्षमतेची साक्ष देतो.” . .

श्री सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेचा हा अमृतमहोत्सव केवळ आपल्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष नाही, तर तो आगामी एक हजार वर...
12/05/2026

श्री सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेचा हा अमृतमहोत्सव केवळ आपल्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष नाही, तर तो आगामी एक हजार वर्षांसाठी भारताची प्रेरणादेखील आहे. - पंतप्रधान Narendra Modi जी

01/05/2026

विकसित भारतासाठी, समृद्ध भविष्यासाठी, विकसित महाराष्ट्र..! 🚩🪷

मोदी सरकारच्या नेतृत्वात, अटल पेन्शन योजनेअंतर्गत 9 कोटींपेक्षा अधिक नोंदणीकृत सदस्यांसह, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1.35...
27/04/2026

मोदी सरकारच्या नेतृत्वात, अटल पेन्शन योजनेअंतर्गत 9 कोटींपेक्षा अधिक नोंदणीकृत सदस्यांसह, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1.35 कोटी नवीन नोंदणींचा विक्रम नोंदवला गेला आहे

नाशिक पूर्व विधानसभा  आमदार ॲड. राहुलभाऊ ढिकले यांच्या पत्नी सौ. आदितीताई राहुल ढिकले यांचे अकाली निधन झाले. ही बातमी मन...
25/04/2026

नाशिक पूर्व विधानसभा आमदार ॲड. राहुलभाऊ ढिकले यांच्या पत्नी सौ. आदितीताई राहुल ढिकले यांचे अकाली निधन झाले. ही बातमी मन सुन्न करणारी आहे.
ढिकले परिवारावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏

19/04/2026

आग्रहाचे निमंत्रण..

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र च्या
*"युवा शक्ती जागर यात्रा"* महाराष्ट्र दौरा दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी सुरू होत आहे. ह्या दौऱ्याच्या उद्घाटन समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

*प्रवीण मधुकर भाटे*
*अध्यक्ष - भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक जिल्हा*

Address

Vasant Smurti, Zilla Parishad Road, Opp. Zilla Parishad, Trimbak Naka, Shalimar
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJYM Nashik:

Share