16/12/2025
पदासाठी नाही, प्रभागासाठी. स्वतःसाठी नाही, सर्वांसाठी.🙏
सेवा, विश्वास आणि विकास — हाच माझा मार्ग.
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६
प्रभाग क्रमांक ०२✌️🪷
मा.श्री.ॲड.नामदेव निवृत्ती शिंदे
#विश्वास_नेतृत्वावर #साथ_विकासाला #नाशिक #सेवेसाठी #विश्वासाचा_मार्ग #विकासासाठी #नाशिकमहानगरपालिका #प्रभाग02 #नामदेवशिंदे