Goda Park

Goda Park गोदा पार्क, नाशिक “निसर्ग, आनंद आणि सुंदर आठवणींचे ठिकाण.”

03/04/2026

🚩देह गेला तरी तेज अमर आहे,
शिवराय आजही स्वराज्यावर प्रकाश बनून उभे आहेत.🚩

“स्वराज्य हा शब्द नाही… ती एक जिवंत भावना आहे 🚩”

“ना मोजता येईल पराक्रम, ना शब्दात मावेल कीर्ती
शिवराय म्हणजे इतिहास नाही, ती जिवंत असलेली प्रेरणा अमरती
रयतेच्या राज्यासाठी, दिले जीवन संपूर्ण
अशा त्या राजांना, आमचे कोटी कोटी वंदन 🚩

🚩 हनुमान जयंती निमित्त 🚩गोदा पार्क येथे भव्य भजन-कीर्तन संध्या आयोजित करण्यात आली आहे 🙏प्रख्यात संगीतकार सारंग गोसावी या...
01/04/2026

🚩 हनुमान जयंती निमित्त 🚩
गोदा पार्क येथे भव्य भजन-कीर्तन संध्या आयोजित करण्यात आली आहे 🙏

प्रख्यात संगीतकार सारंग गोसावी यांच्या मधुर व प्रेरणादायी सादरीकरणासह… 🎶

🗓 गुरुवार, ०२ एप्रिल
🕖 सायंकाळी ७ वाजता
📍 गोदा पार्क, नाशिक

✨ चला, भक्तीच्या या पवित्र प्रवाहात सहभागी होऊया…
जय हनुमान 🙏🚩

Address

Goda Park, Ramwadi, Panchavati
Nashik
422003

Opening Hours

Monday 5:30pm - 10pm
Tuesday 5:30pm - 10pm
Wednesday 5:30pm - 10pm
Thursday 5:30pm - 10pm
Friday 5:30pm - 10pm
Saturday 5:30pm - 10pm
Sunday 5:30pm - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goda Park posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share