Uma Pawar

Uma Pawar !वसुधैव कुटुम्बकम्! BJP Mahila Morcha Maharashtra Social Media Co-Convenor🪷🚩🇮🇳

📍मालेगाव भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, मालेगाव, सौ.  ताई यांना समाजातील उल्लेखनीय योगदान तथा प्रेरणादायी प्रवास यांच...
08/03/2025

📍मालेगाव
भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, मालेगाव,
सौ. ताई यांना समाजातील उल्लेखनीय योगदान तथा प्रेरणादायी प्रवास यांची दखल घेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज तर्फे "प्रबंधभूमी महिला रत्न पुरस्कार"जाहीर झाला आहे.
मनस्वि अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🪷🙏🪷

📍मालेगाव भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, मालेगाव, नाशिकसौ. सुरेखाताई भुसे यांना नवराष्ट्र जनसेवक पुरस्कार 2025 जाहीर झ...
27/02/2025

📍मालेगाव
भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, मालेगाव, नाशिक
सौ. सुरेखाताई भुसे यांना नवराष्ट्र जनसेवक पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे.
ताईंची सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील वाटचाल ही असंख्य महिलांनासाठी मार्गदर्शनपर आहे.
आपले मनस्वि अभिनंदन तथा पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा.

शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो !हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो !!
26/02/2025

शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो !

हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो !!

21/04/2024
06/04/2024

व्यक्ती पेक्षा मोठा पक्ष, पक्षापेक्षा मोठा देश हे धोरण घेऊन काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🪷🙏

03/04/2024

Prime Minister Narendra Modi engaged in an interactive session with BJP Karyakartas from Bihar via the NaMo App, reaffirming the Party's commitment to effective dissemination of its good governance initiatives across the state. During the interaction, PM Modi engaged in insightful discussions with t...

11/03/2024

आपलं सरकार, कामगिरी दमदार…!

अटल सेतूपाठोपाठ आता कोस्टल रोडही मुंबईकरांच्या सेवेत आज दाखल झालाय. दक्षिण मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर रामबाण उतारा असणाऱ्या कोस्टल रोडने प्रवासाचे अंतर ४० मिनिटांवरून थेट १० मिनिटांवर आणलंय. हा रस्ता दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत तयार करण्यात आलाय.

कोस्टल रोडमुळे ७० टक्के वेळेची, तर इंधनामध्ये ३४ टक्के बचत होईल.

भविष्यातही मुंबईची वाहतूक कोंडीच्या विळख्यातून सुटका करणारे आणि महाराष्ट्राचं अर्थचक्र गतिमान करणारे महायुती सरकारचे असे अनेक प्रकल्प नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
उपमुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खूप खूप आभार…!



11/03/2024

कोस्टल रोडची मागणी '१९६३' पासनूची
पण प्रकल्पाला २०१६ मध्येसरुुवात केली 'देवेंद्रजींनी'.
'२०१७' मध्येप्रकल्पाला लागणाऱ्या सर्व मंजुरी मिळवल्या.
'२०१८' मध्ये प्रत्यक्ष कामाला सरुुवात झाली.
'२०२४' मध्ये मा.श्री. Devendra Fadnavis जी यांच्या नेतृत्वात प्रकल्प पूर्ण झाला!

09/03/2024

जननी जन्मभूमिश्च स्वर्गात् अपि गरीयसी II
महिला दिनाचे अवचित्य साधून कृतज्ञतापूर्वक मातृशक्तिला मा.श्री. Devendra Fadnavis जी यांचेकडून अमूल्य भेट🙏
#महिलादिन

Address

Nashik Maharastra
Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uma Pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category