Shashikant shinde saheb fc

Shashikant shinde saheb fc मा.आ.मंत्री.शशीकांत शिंदे साहेब कट्टर समर्थक महाराष्ट्र राज्य__��

31/08/2026

शासकीय जागांवरील रिक्त जागांच्या भरत्या लवकरात लवकर व्हाव्यात आणि तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रदेशाध्यक्ष साहेब आक्रमक..

येत्या काळात तरुणांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी आहे!

#प्रदेशाध्यक्ष_speaks

📍दिनांक - ३० ऑगस्ट, २०२६ | मुक्ताईनगर, जळगाव पक्षाचे ज्येष्ठ नेते, मा. श्री. एकनाथराव खडसे साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढ...
30/08/2026

📍दिनांक - ३० ऑगस्ट, २०२६ | मुक्ताईनगर, जळगाव

पक्षाचे ज्येष्ठ नेते, मा. श्री. एकनाथराव खडसे साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला मा. प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब उपस्थित राहिले आणि नाथाभाऊंना शुभेच्छा दिल्या. आदरणीय पवार साहेब यांची प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

त्या प्रसंगाची काही क्षणचित्रे!

Shashikant J Shinde - शशिकांत ज. शिंदे
Eknathrao Khadse


#प्रदेशाध्यक्ष_साहेब

28/08/2026

📍दिनांक - २७ ऑगस्ट, २०२६ | तिरंगा मोटरसायकल मोर्चा, मुंबई | एल्गार तरुणाईचा

“ येत्या गणेशोत्सवापर्यंत शासकीय विभागातील रिक्त जागांची यादी काढा; आपण सरकारला त्या जागांचा जाब विचारू! ”

#प्रदेशाध्यक्ष_speaks

28/08/2026

📍दिनांक - २७ ऑगस्ट, २०२६ | तिरंगा मोटरसायकल मोर्चा, मुंबई | एल्गार तरुणाईचा

“ महाराष्ट्रतील लोकांनी औद्योगिक क्षेत्राला त्यांच्या हक्काची वीज, पाणी, जमीन दिली. तुम्ही भूमीपुत्रांना नोकऱ्या कधी देणार ”

#प्रदेशाध्यक्ष_speaks

27/08/2026

📍दिनांक - २७ ऑगस्ट, २०२६ | तिरंगा मोटरसायकल मोर्चा, मुंबई | एल्गार तरुणाईचा

“ शासकीय नोकर भरती या महायुती सरकारने जवळपास बंदच केलेली आहे ”

#प्रदेशाध्यक्ष_speaks

साहेबांचे सारथी सचिन कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! राजकीय जीवनातील धावपळ आणि सातत्यपूर्ण प्रवासात विश्वासू ...
26/08/2026

साहेबांचे सारथी सचिन कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

राजकीय जीवनातील धावपळ आणि सातत्यपूर्ण प्रवासात विश्वासू व कर्तव्यदक्ष सारथी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. साहेबांच्या प्रत्येक प्रवासात त्यांच्या सुरक्षिततेची, सोयी-सुविधांची आणि वेळेच्या अचूकतेची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत निष्ठेने सांभाळणाऱ्या श्री. सचिन यांचा आज वाढदिवस.

गेल्या २७ वर्षांच्या अविरत सेवेत, सचिन यांनी आपल्या निष्ठेने, समर्पणाने आणि कर्तव्यदक्षतेने साहेबांच्या राजकीय प्रवासात मोलाची साथ दिली आहे. वेळेचे भान, सुरक्षिततेची जबाबदारी आणि प्रत्येक प्रवासाचे योग्य नियोजन यामध्ये त्यांनी नेहमीच आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे.

सचिन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या प्रदीर्घ आणि निष्ठावान सेवेबद्दल मनःपूर्वक आभार. त्यांना पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि भरभरून यश लाभो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!

सचिन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#वाढदिवस_अभिष्टचिंतन #शुभेच्छा

25/08/2026

डॉक्टर रुग्णालयात नसल्यामुळे एका गरीब महिलेचा, नवजात बालकाचा प्रसूती दरम्यान मृत्यू होतो अन त्याची साधी चौकशी सुद्धा केली जात नाही!

- प्रदेशध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब

25/08/2026

लोकं गरीब आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांच्या जीवाची किंमत नाही आणि त्यांना कुणी वाली नाही!

- प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब

25/08/2026

या राज्याचे मुख्यमंत्रीच या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गावागावातले खड्डेयुक्त रस्ते चांगले करायचे सोडून एक लाख कोटींचे शक्तिपीठ महामार्ग बांधत बसलेत!

- प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब

Address

Nashik
Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shashikant shinde saheb fc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share