inside नाशिक News

inside नाशिक News News and Updates About Nashik

21/08/2026

नवश्या गणपती मंदिर परिसरात (हायवा) अगदी रोडच्या मधोमध धसून खाली गेला आहे.गाडी मागे जर स्कूल बस किंवा दुसरे वाहन असते तर मोठी हानी झाली असती.....

04/08/2026
02/08/2026

दिंडोरी येथे जमिनीच्या ताबा घेण्यावरून पोलीस अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मारहाण....

27/07/2026

सिन्नर ची घटना..

26/07/2026

दुगांव येथील ४ ५ गावांचा संपर्क तुटला आहे....

26/07/2026

दुगाव येथील ब्राम्हणी नदी ला महापुराच स्वरूप लोकांचा जीवघेणा प्रवास ...

26/07/2026

दुगाव गिरणारे येथील आळंदी डॅम ओव्हरफ्लो झालेलं आहे....

26/07/2026

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील बानगंगा नदीला महापूर, नाशिक एअरपोर्ट रस्ता पूर्णपणे बंद....

26/07/2026

सातपूर कॉलनी रोड सरकल पूर्ण जाम आहे....

🔥✊ विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा अखेर विजय! ✊🔥ज्यांच्या हातात देशाच्या भवितव्याची जबाबदारी होती, त्यांच्याच काळात विद्यार्...
25/07/2026

🔥✊ विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा अखेर विजय! ✊🔥

ज्यांच्या हातात देशाच्या भवितव्याची जबाबदारी होती, त्यांच्याच काळात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला. NEET परीक्षेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे झालेल्या दुर्लक्षाविरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी आवाज उठवला… रस्त्यावर उतरले… संघर्ष केला… आणि अखेर तो आवाज सत्तेच्या कानावर पोहोचला!

📢 केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय आहे!

हा राजीनामा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नाही…
हा त्या लाखो विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा परिणाम आहे,
ज्यांनी दिवस-रात्र मेहनत करून परीक्षा दिली आणि व्यवस्थेच्या चुकांची किंमत मोजली!

✊ विद्यार्थ्यांना दाबता येत नाही…
विद्यार्थ्यांचा आवाज विकत घेता येत नाही…
आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही!

आज पुन्हा सिद्ध झाले—
🔥 एकजूट असेल तर सत्ता झुकते!
🔥 संघर्ष असेल तर न्याय मिळतो!
🔥 **विद्यार्थी

Address

Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when inside नाशिक News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to inside नाशिक News:

Shortcuts

Share