Aniruddha Dharmadhikari

Aniruddha Dharmadhikari Love me, hate me, you cant ignore me

Like me hate me you cant ignore me

कै. बाळासाहेब वाघ स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित मोफत आरोग्य तपासणी महाशिबिर यशस्वीरीत्या पार पडले. 🙏दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोज...
04/03/2026

कै. बाळासाहेब वाघ स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित मोफत आरोग्य तपासणी महाशिबिर यशस्वीरीत्या पार पडले. 🙏
दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी, माजगावहाबनगर (ता. निफाड) येथे Shree Saibaba Multi Speciality Hospital व K. K. Wagh Education Society यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी हृदय, अस्थिरोग, मेंदू-मणका, किडनी, दंत व स्त्रीरोग तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिरामध्ये तब्बल १६९१ नागरिकांनी लाभ घेतला.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पुढील उपचार सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या.
आपल्या आरोग्यासाठी आम्ही सदैव तत्पर! ❤️

जीवक फाउंडेशन अंतर्गत जीवक स्कूल ऑफ नर्सिंग, म्हसरूळ – नाशिक यांच्या वतीने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल (MNC), मुंबई यांच्...
27/02/2026

जीवक फाउंडेशन अंतर्गत जीवक स्कूल ऑफ नर्सिंग, म्हसरूळ – नाशिक यांच्या वतीने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल (MNC), मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित “Cardiac Emergencies – Its Management & Basic Life Saving Procedures” या विषयावरील एक दिवसीय CPD कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या ज्ञानवर्धक उपक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते. तसेच डॉ. ऐश्वर्या धर्माधिकारी यांनी हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीतील व्यवस्थापन, AED चा वापर, रेस्क्यू ब्रीदिंग, बेसिक लाईफ सपोर्ट (BLS), प्रात्यक्षिक सत्र, ECG चे व्यावसायिक आकलन आणि हृदयरोगाच्या जोखमीचे घटक यावर सखोल मार्गदर्शन करून सहभागींचे ज्ञान समृद्ध केले.

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास आणि आपत्कालीन आरोग्यसेवा सक्षम करण्याच्या दिशेने हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला. ❤️‍⚕️

दि.११/०५/२५ रोजी ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड  अँड  डिसेब्लड  या संस्थेतर्फे मातृ दिना निमित्त दृष्टिहीन मातां...
23/05/2025

दि.११/०५/२५ रोजी ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड डिसेब्लड या संस्थेतर्फे मातृ दिना निमित्त दृष्टिहीन मातांचा सन्मान व अन्नधान्य तसेच भेटवस्तूंचे वाटप करण्याल आले. श्री. अभय सुपेकर संपादक दैनिक सकाळ हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या निस्वार्थ सेवेचा गौरव केला तसेच इतरांनीही या सेवाभावी कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. या प्रसंगी संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी , अध्यक्ष श्री. विकास शेजवळ, महासचिव श्री. रामदास जगताप, श्री. कुमार चावरे, श्री. शेखर लोळगे , श्री. अशोक लोळगे, इ. मान्यवर उपस्थित होते.
अंध बांधवांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी आवश्यक वाटणारी सर्वोतपरी मदत आमच्या संस्थेमार्फत करण्यात येईल असे प्रतिपादन संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. धर्माधिकारी यांनी केले.

📍 श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हार्ट इन्स्टिट्यूट अॅण्ड रिसर्च सेंटर, नाशिक

📞 संपर्क: 9158887554 / 0253-2507001 / 7041704114

🌐 www.shreesaibabaheartinstitute.com

📍मुंबई आग्रा महामार्ग, पिलर क्र. 125-127 समोर, भाभानगर, द्वारका, नाशिक

स्त्रियांसाठी एक अनमोल संधी! 💙8 मार्च 2025 रोजी मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल...
07/03/2025

स्त्रियांसाठी एक अनमोल संधी! 💙
8 मार्च 2025 रोजी मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या!

📍 स्थळ: कोर्टयार्ड समोर, कांदाबटाटा भवनजवळ, मुंबईनाका, नाशिक.
⏰ वेळ: सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00
📞 संपर्क: 915 8887 554 / 0253-2507001 / 920 9336 329

#स्त्रीआरोग्य #महिला_दिन #श्रीसाईबाबा_हॉस्पिटल #महिला_सशक्तीकरण #फ्री_चेकअप #स्त्रीरोग_तपासणी #महिला_आरोग्य

३० जानेवारी २०२५ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित *श्री साईबाबा 🫀हार्ट इन्स्टिट्यूट अ...
01/02/2025

३० जानेवारी २०२५ रोजी
महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित
*श्री साईबाबा 🫀हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नासिक, व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विदयमाने अभोणा ता - कळवण येथे मोफत हृदयरोग ,मधुमेह निदान शिबिर* संपन्न झाले
डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी हृदयरोग तज्ञ् श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्युट अँन्ड मल्टिस्पेशालिटी नाशिक यांनी आपल्या हॉस्पिटलचे पथक आपल्या परिसरातील नागरिकांची व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी साठी उपलब्ध करून दिल्या बद्दल
महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयचे *जिल्हा समन्वयक श्री एस जि गायकवाड* व *सौ*
*मंदा हडस ( तालुका मॅनेजर)* यांनी विशेष आभार मानले !
या शिबिरात डॉ तेजस गोडसे (एम. डी. मेडीसीन) या तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासण्या केल्या अंती रक्तातील साखर, ईसीजी , बीपी, HBA1C या तपासण्या केल्या गेलेल्या ज्या रुग्णांना अँजीओग्राफी ,अँजिओप्लास्टी , बायपास करावयास सांगितले आहे अशा रुग्णांना महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व सुविधा *श्री साईबाबा हार्ट❤️ इन्स्टिटयूट नाशिक* होतील अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री संतोष आहेर यांनी दिली.
यावेळी सदर शिबिरात २०५ रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली !
शिबीर यशस्वी करण्यासाठी
महिला आर्थिक विकास महामंडळ कर्मचारी वृंद महिला बचत गट यांचे विषेश सहकार्य लाभले....

Address

Shri Sai Baba Heart Institute, Shalimar
Nashik
422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aniruddha Dharmadhikari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category