Kiran Jadhav

Kiran Jadhav काँग्रेस

09/08/2026
अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतील नेते स्व.अशोक गायकवाड जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.गायकवाड कुटुंबीयांन...
03/08/2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतील नेते स्व.अशोक गायकवाड जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
गायकवाड कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ श्री साईबाबा देवो ही प्रार्थना.🙏

02/08/2026

एथेनॉल के नाम पर मोदी सरकार का एक और धोखा.

मा महसुल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांचे विश्वासु व अकोले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.शिवाजी नेहे यांना वाढदि...
23/07/2026

मा महसुल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांचे विश्वासु व अकोले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.शिवाजी नेहे यांना वाढदिवसाच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा.💐

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज राहाता व कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने BLA-2 प्रतिनिधींस...
30/06/2026

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज राहाता व कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने BLA-2 प्रतिनिधींसाठी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाचे प्रशिक्षण शिबिर राहाता येथील शिव-पार्वती लॉन्स येथे संपन्न झाले. यावेळी उपस्थित राहून BLA-2 प्रतिनिधींशी संवाद साधला. शिबिरात प्रशिक्षक डॉ. मनिषाताई गरूड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

लोकशाहीची खरी ताकद अचूक आणि सर्वसमावेशक मतदार यादीत असते. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होईल, नव्या मतदारांची नोंदणी वेळेत होईल तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी BLA-2 प्रतिनिधींनी तळागाळात जाऊन जबाबदारीने आणि प्रभावीपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.

मतदार यादीची अचूकता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित राखणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराचा घटनात्मक अधिकार सुरक्षित राहावा, निवडणूक प्रक्रिया अधिक निष्पक्ष, सक्षम आणि विश्वासार्ह व्हावी, यासाठी काँग्रेस कटिबद्ध असून प्रत्येक स्तरावर सक्रियपणे कार्यरत आहे.

17/06/2026

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा विश्वासघात विद्यमान खासदार यांनी केला आहे.
ॐ साईराम !

राज्याचे माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही...
13/06/2026

राज्याचे माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!

Wishing Former Cabinet Minister, MLA Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Happy Birthday. Have a Healthy Year ahead.

संगमनेर तालुक्यातील नवनाथ आप्पासाहेब ढवळे (काकडवाडी), सचिन नंदू दिघे (तळेगाव), महेश बाळासाहेब बोऱ्हाडे (वडगाव लांडगा), र...
02/05/2026

संगमनेर तालुक्यातील नवनाथ आप्पासाहेब ढवळे (काकडवाडी), सचिन नंदू दिघे (तळेगाव), महेश बाळासाहेब बोऱ्हाडे (वडगाव लांडगा), रुपेश नारायण वाकचौरे (संगमनेर शहर), सुरज गौतम शेरमाळे (समनापुर), चेतन सोमनाथ घाणे (मोधळवाडी), सुनिता रंगनाथ धुळगंड (मांडवे बुद्रुक), रमेश शहाजी पवार (खरशिंदे), निवृत्ती लहानु गुळवे (वेल्हाळे), सचिन भिकाजी बर्डे (शेडगाव), सागर विलास बटवाल (ढोलेवाडी), संतोष सूर्यभान सागर (बिरेवाडी), अक्षय पोपट फापाळे (सावरगाव तळ) आणि वैशाली हरिदास पन्हाळे (संगमनेर शहर) यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🚔✨


''डिलिमिटेशन जनगणना के बाद ही होना चाहिए, जैसा अब तक होता आया है। यह भी जरूरी है कि कोई भी डिलिमिटेशन, जिससे लोकसभा की स...
13/04/2026

''डिलिमिटेशन जनगणना के बाद ही होना चाहिए, जैसा अब तक होता आया है। यह भी जरूरी है कि कोई भी डिलिमिटेशन, जिससे लोकसभा की सीटें बढ़ती हों, उसे गणितीय ही नहीं, बल्कि राजनीतिक रूप से भी निष्पक्ष होना चाहिए।''

- महिला आरक्षण और डिलिमिटेशन के मुद्दे पर 'The Hindu' में CPP चेयरपर्सन श्रीमती सोनिया गांधी जी के लेख का हिंदी अनुवाद Balasaheb Thorat Dr Nitin Raut

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपल्याला उत्तम आरोग्य व द...
04/01/2026

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य प्राप्त होवो हीच सदिच्छा.

Address

Nashik
422101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiran Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share