Maharashtra Rajya Safai Karmachari Sanghatna ISO : 9001 - 2015

  • Home
  • India
  • Nashik
  • Maharashtra Rajya Safai Karmachari Sanghatna ISO : 9001 - 2015
19/08/2026

"ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः"

18/08/2026
अधिसूचना दिनांक 10 ऑगस्ट 2026 जात वैधता प्रमाणपत्र समितीने पारित केलेल्या आदेश विरुद्ध अपील प्राधिकरण विभागीय महसूल आयुक...
18/08/2026

अधिसूचना दिनांक 10 ऑगस्ट 2026 जात वैधता प्रमाणपत्र समितीने पारित केलेल्या आदेश विरुद्ध अपील प्राधिकरण विभागीय महसूल आयुक्त विनिर्दिष्टी करण्यात आले आहे.

17/08/2026

मा. गिरीशभाऊ महाजन साहेब आपली नाशिक जिल्हा पालक मंत्री पदावर नियुक्ती बद्दल हार्दिक अभिनंदन कार्यास शुभेच्छा 💐
Girish Mahajan
Ravindra Kandare

अंश शेठ नातू 🏍️
16/08/2026

अंश शेठ नातू 🏍️

जय हिंद! जय भारत! स्वातंत्र दिन चिरायू होवो !
14/08/2026

जय हिंद! जय भारत! स्वातंत्र दिन चिरायू होवो !

🚩ॐ शिवय वशी🙏
10/08/2026

🚩ॐ शिवय वशी🙏

विदर्भ ज्येष्ठ कामगार नेते अनुपजी खरारे साहेब अकोला निवासी आणि श्री जोगेंद्र खरारे साहेब स्वच्छता निरीक्षक अकोला महानगरप...
09/08/2026

विदर्भ ज्येष्ठ कामगार नेते अनुपजी खरारे साहेब अकोला निवासी आणि श्री जोगेंद्र खरारे साहेब स्वच्छता निरीक्षक अकोला महानगरपालिका अकोला ह्यांनी संघटना कार्यालय नाशिक येथे सदिच्छा भेट देऊन सफाई कर्मचारी यांच्या विविध समस्या बाबत सविस्तर चर्चा करून त्या सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्र्वासित केले. धन्यवाद 🤝
Ravindra Kandare

सौ. पूर्विका वाल्मीकी सांगली ह्यांची वारसा हक्क पद्धतीने गट क पदावर नियुक्ती मिळवून दिल्याबद्दल त्यांनी संघटना कार्यालय ...
09/08/2026

सौ. पूर्विका वाल्मीकी सांगली ह्यांची वारसा हक्क पद्धतीने गट क पदावर नियुक्ती मिळवून दिल्याबद्दल त्यांनी संघटना कार्यालय नाशिक येथे सदिच्छा भेट देऊन संविधान शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन आभार व्यक्त केल्याबद्दल व्यक्तीस: समाधान वाटले..!

Address

Nashik
422101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Rajya Safai Karmachari Sanghatna ISO : 9001 - 2015 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Rajya Safai Karmachari Sanghatna ISO : 9001 - 2015:

Shortcuts

Share