VillageBook, Pimpalkothe,Baglan,Nashik

VillageBook, Pimpalkothe,Baglan,Nashik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook, Pimpalkothe,Baglan,Nashik, Government Organization, Nashik.

ग्रामपंचायत पिंपळकोठें ता.बागलाण जि. नाशिक
20/06/2022

ग्रामपंचायत पिंपळकोठें ता.बागलाण जि. नाशिक

.पिंपळकोठा येथे कोरोणाच्या प्रखर प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी विलगीकरण कक्ष चालू .     आजच्या जगात बघित...
17/04/2021

.पिंपळकोठा येथे कोरोणाच्या प्रखर प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी विलगीकरण कक्ष चालू . आजच्या जगात बघितल्या नुसार या महामारी च्या वेढ्या मध्ये सर्वच जणअटकले आहेत त्याच प्रमाणे पिंपळकोठा येथील ग्रामस्थांमध्ये सुद्धा या साथीच्या रोगाने घबराट निर्माण झालेली आहे .म्हणून तिचे प्रमाण जास्त झाले असताना गावात विलगीकरण कक्ष असावा . असे पिंपळकोठा ग्रामपंचायत सरपंच , सर्व सदस्य ग्रामसेवक त्यांचे सर्व कर्मचारी आणि गावकरी यांच्या संकल्पनेनुसार पिंपळकोठे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची संकल्पना आज प्रत्यक्षात साकारण्यात आली . त्या नुसार सदर कक्षाचे उद्घाटन बागलान तालुक्याचे विधानसभा प्रतिनिधी माननीय आ .श्री .दिलीप बोरसे ,गटविकास अधिकारी माननीय श्री कोल्हे साहेब, तहसीलदार श्री . इंगळे साहेब ताहाराबाद प्रा आरोग्य केंद्राच्या वैदय.आधिकारी सौ .नंदन मॅडम यांच्याहस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. सदर विलगीकरण कक्षामध्ये कोरोणाने प्रभावित झालेल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दाखल होऊन आपल्यापासून आपल्या कुटुंबियांना शेजाऱ्यांना बाधा होणार नाही हे लक्षात घेऊन सदर विलगीकरण कक्षामध्ये भरती व्हावे त्या ठिकाणी सर्व प्रकारचीवैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, स्नानगृह ,शौचालय , स्थानिक डॉ देवरे डॉ विलास भामरे डॉं पोपट पाटील24 तास सेवा देणार आहेतआणि गरज पडल्यास आपल्याला लागणाऱ्या योग्य औषध उपचार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे .तरी पिंपळकोठे गाव व परिसरात राहणारे, मळ्यांमध्ये राहणारे नागरिक यांनी सदर सुविधेचा फायदा घ्यावा आणि आपल्या कुटुंबियांचे व शेजाऱ्यांचे संरक्षण आपणच करणार आहोत .ही भावना लक्षात ठेऊन विलगीकरण कक्षामध्ये दाखल होण्याचे आवाहन पिंपळकोठा ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर भामरे व आमदार श्रीयुत दिलीप बोरसे यांनी केली .

10/04/2020

ग्रामपंचायत पिंपळकोठे ता.बागलाण जि. नाशिक मार्फत सरपंच श्री.किशोर सिताराम भामरे, सर्व सदस्य, ग्रामसेवक श्री.योगेश भामरे, कर्मचारी वर्ग आणि गावकरी यांच्या प्रयत्नातून कोरोना(COVID19) ह्या महामारी वर मात करण्यासाठी सॅनिटायझर स्प्रे टेंट उभारून अनोखा उपक्रम राबविण्यात आला..

05/04/2020

ग्रामपंचायत पिंपळकोठे येथे सरपंच,उप सरपंच, सर्व सदस्य, पोलीस पाटील. गावातील नागरीकांना कोरोना(COVID19) विषयी जनजागृती करताना..

28/03/2020

कोरोना(COVID19) विषयी जनजागृती करताना ग्रामपंचायत पिंपळकोठे येथेसरपंच किशोर भामरे, ग्रामसेवक योगेश भामरे उप सरपंच सर्व सदस्य व पोलीस पाटिल.

पिंपळकोठे गावात कीटकनाशक फवारणी व कोरोना (COVID19) विषयी जनजागृती करण्यात आली.
28/03/2020

पिंपळकोठे गावात कीटकनाशक फवारणी व कोरोना (COVID19) विषयी जनजागृती करण्यात आली.

30/08/2018
आज दि. १४/४/२०१८ राेजी वार शनिवार ग्रामपंचायत पिंपळकोठे  कार्यालयात डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली त्यावे...
14/04/2018

आज दि. १४/४/२०१८ राेजी वार शनिवार ग्रामपंचायत पिंपळकोठे कार्यालयात डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी उपस्थित सरपंच श्री.किशोर सीताराम भामरे व ग्रा.पं. सदस्य श्री.साहेबराव निंबा भामरे, श्री. संजय एकनाथ जगताप, श्री. नरेंद्र एकनाथ बोरसे. विकास कार्यकारी सोसायटी चे चेअरमन श्री. पंकज जयवंत भामरे. ग्रामविकास अधिकारी योगेश भामरे, ग्रा.पं कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित हाेते.

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook, Pimpalkothe,Baglan,Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share