Tushar Jagtap

Tushar Jagtap Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tushar Jagtap, Social service, Nashik.

12/10/2024
खिसा जर भरेल असेल ना तर आपल्याला हे जग दाखवतो आणि आणि नसेल ना तर माणसांचे खरे रूप दाखवतो बर का ?.
30/08/2024

खिसा जर भरेल असेल ना तर आपल्याला हे जग दाखवतो आणि आणि नसेल ना तर माणसांचे खरे रूप दाखवतो बर का ?.

Office Time …
29/08/2024

Office Time …

19/08/2024

Friends list limit of facebook account is over so new page is opening please share and join ♡𝐥𝐢𝐤𝐞💬 ➤

Entrepreneur | Social - Political Activist

"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नसो निराशा थोड्या पराभवानेहे राष्...
15/08/2024

"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे*
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा"🇮🇳🇮🇳

“जब तक जीना, तब तक सीखना”
28/07/2024

“जब तक जीना, तब तक सीखना”

"सावकाश चाला, आयुष्याचा आस्वाद घ्या. भरभर जाण्याने तुम्ही आजूबाजूचं सुंदर वातावरण बघायला मुकताच; पण तुम्ही कुठे आणि का ज...
26/06/2024

"सावकाश चाला, आयुष्याचा आस्वाद घ्या. भरभर जाण्याने तुम्ही आजूबाजूचं सुंदर वातावरण बघायला मुकताच; पण तुम्ही कुठे आणि का जात आहात याची जाणीवही गमावून बसता."

जगात एकूण १९५ देश आहेत त्यातलाच एक भारत देश भारत देशात एकूण २८ राज्य आहेत 9 केंद्रशासित प्रदेश असून सुद्धा मी छत्रपती शि...
25/06/2024

जगात एकूण १९५ देश आहेत त्यातलाच एक भारत देश भारत देशात एकूण २८ राज्य आहेत 9 केंद्रशासित प्रदेश असून सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमी महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला खुप अभिमान आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.

I’m confident I can change the whole vibe.
06/05/2024

I’m confident I can change the whole vibe.

सूर्योदय कळसुबाई शिखर 🌄“जर आपण अंधारातून गेलेले असाल तरच आपण सूर्योदयाच्या चमत्काराचे कौतुक करू शकता.”  #सह्याद्री  #कळस...
29/04/2024

सूर्योदय कळसुबाई शिखर 🌄

“जर आपण अंधारातून गेलेले असाल तरच आपण सूर्योदयाच्या चमत्काराचे कौतुक करू शकता.”

#सह्याद्री #कळसूबाई

आमचे मित्र श्री. हेमंतजी पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा ..!
28/03/2024

आमचे मित्र श्री. हेमंतजी पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा ..!

आमचे प्रिय मित्र श्री.प्रशांतजी वाघ यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो व भावी व...
28/03/2024

आमचे प्रिय मित्र श्री.प्रशांतजी वाघ यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐
आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो व भावी वाटचालीसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा.

Wagh

Address

Nashik

Telephone

+919011737373

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tushar Jagtap posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Tushar Jagtap:

Share

Category