VillageBook,Rajurbahula,Nashik,Nashik

VillageBook,Rajurbahula,Nashik,Nashik VillageBook,Rajurbahula,Nashik,Nashik

rajur bahula
17/09/2018

rajur bahula

स्वच्छता हीच सेवा

स्वच्छ भारत अभियान राबवतांना राजुरबहुला येथील जि.प.शाळा राजुरबहुला येथील शिक्षक, शाळेतील विद्यार्थी व ग्रामपंचायत मधील कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ

स्वच्छता हीच सेवा  स्वच्छ भारत अभियान राबवतांना राजुरबहुला येथील जि.प.शाळा राजुरबहुला येथील शिक्षक, शाळेतील विद्यार्थी व...
17/09/2018

स्वच्छता हीच सेवा

स्वच्छ भारत अभियान राबवतांना राजुरबहुला येथील जि.प.शाळा राजुरबहुला येथील शिक्षक, शाळेतील विद्यार्थी व ग्रामपंचायत मधील कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ

rajur bahula
15/09/2018

rajur bahula

ग्रामपंचायत राजुरबहुला ता. जि. नाशिक येथील स्वच्छता हीच सेवा अभियान राबवण्याची शपथ घेतांना प्राथमिक शाळा विद्यार्थी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी.

ग्रामपंचायत राजुरबहुला येथील कुपोषित बालकांना अंड्याची कोंबडी वाटप केल्यावेळी लाभार्थी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी
15/09/2018

ग्रामपंचायत राजुरबहुला येथील कुपोषित बालकांना अंड्याची कोंबडी वाटप केल्यावेळी लाभार्थी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी

ग्रामपंचायत राजुरबहुला ता. जि. नाशिक येथील स्वच्छता हीच सेवा अभियान राबवण्याची शपथ घेतांना प्राथमिक शाळा विद्यार्थी, ग्र...
15/09/2018

ग्रामपंचायत राजुरबहुला ता. जि. नाशिक येथील स्वच्छता हीच सेवा अभियान राबवण्याची शपथ घेतांना प्राथमिक शाळा विद्यार्थी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी.

31/08/2018
SSG 2018 app Download करतांना ग्रामपंचायत राजुरबहुला ता.जि.नाशिक येथील ग्रामसेवक श्री. वाय. एस. नेरकर व ग्रामपंचायत मधील...
30/08/2018

SSG 2018 app Download करतांना ग्रामपंचायत राजुरबहुला ता.जि.नाशिक येथील ग्रामसेवक श्री. वाय. एस. नेरकर व ग्रामपंचायत मधील शिपाई, केंद्रचालक व आरोग्य सेविका

मौजे राजुरबहुला येथे १५ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेसाठी मा. पोलिस निरीक्षक श्री. देशमुख साहेब व त्यांचे सहक...
30/08/2018

मौजे राजुरबहुला येथे १५ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेसाठी मा. पोलिस निरीक्षक श्री. देशमुख साहेब व त्यांचे सहकारी ग्रामस्थांना शांततेचा मार्गदर्शन करतांना

मौजे राजुरबहुला येथील ग्रामपंचायत स्वच्छ भारत सर्वेक्षण व प्लास्टीक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान ...
30/08/2018

मौजे राजुरबहुला येथील ग्रामपंचायत स्वच्छ भारत सर्वेक्षण व प्लास्टीक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान २०१८ प्रत्येक घरापर्यंत व घरतील उपस्थित असलेल्या महिलान पर्यंत पोहचविण्यात आलेले स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ स्टीकर लावण्यात आलेले घरे

मौजे ग्रामपंचायत राजुरबहुला येथील स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण व प्लास्टिकच्या वस्तूचा वापर टाळावा याबद्दल राबविण्यात आलेले ...
30/08/2018

मौजे ग्रामपंचायत राजुरबहुला येथील स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण व प्लास्टिकच्या वस्तूचा वापर टाळावा याबद्दल राबविण्यात आलेले मिशन

१५ ऑगस्ट रोजी राजुरबहुला ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. सुशिला मधुकर धुमाळ ध्वजारोहण करतांना.
30/08/2018

१५ ऑगस्ट रोजी राजुरबहुला ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. सुशिला मधुकर धुमाळ ध्वजारोहण करतांना.

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Rajurbahula,Nashik,Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook,Rajurbahula,Nashik,Nashik:

Share