अखिल भारतीय जिवा सेना, नाभिक समाज, उत्तर महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Nashik
  • अखिल भारतीय जिवा सेना, नाभिक समाज, उत्तर महाराष्ट्र

अखिल भारतीय जिवा सेना, नाभिक समाज, उत्तर महाराष्ट्र अखिल भारतीय युवा सेना संघटना उत्तर महाराष्ट्र

11/10/2025

अखिल भारतीय जीवा सेना तर्फे दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी शिवरत्न वीर जीवाजी महाला जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विशेष उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना व्याख्यानाद्वारे श्री. विनोद सोनवणे, सौ. किर्तीताई जाधव, श्री. नारायणजी सोनवणे यांनी समाज प्रबोधन केले. यावेळी OBC चे कैवारी मंत्री माननीय श्री. छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत जिवाजी महाला यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. #जयजीवाजी

18/09/2025

शिवरत्न जिवाजी महाला जयंती उत्सव २०२५. उत्सव समिती आणि कार्यकारणी जाहीर अखिल भारतीय जीवा सेना, नाशिक शहर, नाशिक

आज झालेल्या जीव महाला जयंती निमित्त समिती स्थापन करण्यात आली आहे व त्यात काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. सकल नाभिक समाजा...
18/09/2025

आज झालेल्या जीव महाला जयंती निमित्त समिती स्थापन करण्यात आली आहे व त्यात काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. सकल नाभिक समाजाला आवाहन करण्यात आले की मोठ्या संख्येने जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन उत्साह वाढवावा.

9 ऑक्टोबर 2024 रोजी वीर शिवरत्न जिवाजी महाराज जयंती वर्ष 22 वे उत्साहात साजरा करण्यात आले. 22 वर्षांची अखंड माळ असे चालू...
11/10/2024

9 ऑक्टोबर 2024 रोजी वीर शिवरत्न जिवाजी महाराज जयंती वर्ष 22 वे उत्साहात साजरा करण्यात आले. 22 वर्षांची अखंड माळ असे चालू राहील. जय भवानी - जय शिवाजी - जय जिवाजी.

13/09/2024
सालाबादाप्रमाणे 9 ऑक्टोबर रोजी केल्या जाणाऱ्या शिवरत्न जीवा महाले जयंती साठी आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी अखिल भारतीय...
12/09/2024

सालाबादाप्रमाणे 9 ऑक्टोबर रोजी केल्या जाणाऱ्या शिवरत्न जीवा महाले जयंती साठी आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी अखिल भारतीय जिवा सेना, उत्तर महाराष्ट्र द्वारे जयंती साजरी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन समाज बांधवांकडून देणगी गोळा केली. देणगीसाठी सर्व सलून दुकानदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
जय जिवाजी, जय शिवाजी महाराज.

Address

द्वारका चौक, नाशिक
Nashik
422011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अखिल भारतीय जिवा सेना, नाभिक समाज, उत्तर महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category