Adv. Nitin Thakare

Adv. Nitin Thakare सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य' सुसंस्कृतता आणि माणुसकी यासाठी जीवन माझे !

20/08/2026

ज्यांनी बहुजनांच्या लेकरांचं सोनं केलं… तेच मविप्रचे खरे परीस!

19/08/2026

ज्यांनी स्वतःचा संसार बाजूला ठेवून समाजाच्या भविष्याचा विचार केला… ते होते कर्मवीर रावसाहेब थोरात!

मविप्रच्या आद्य संस्थापकांनी पेटविलेली शिक्षणाची ज्योत आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला उजाळा देत आहे. त्यांच्या दूरद...
18/08/2026

मविप्रच्या आद्य संस्थापकांनी पेटविलेली शिक्षणाची ज्योत आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला उजाळा देत आहे. त्यांच्या दूरदृष्टीला, त्यागाला आणि समाजनिष्ठ कार्याला कृतज्ञतेने वंदन करण्याचा दिवस म्हणजे ‘मविप्र समाजदिन’! कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात संस्थापकांच्या कार्याचे स्मरण करूया, मान्यवरांच्या विचारांतून नवी प्रेरणा घेऊया आणि मविप्रच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या संकल्पाने पुढे जाऊया. या कृतज्ञता सोहळ्याचे आपणा सर्वांना अगत्याचे निमंत्रण!

18/08/2026

उद्या ‘मविप्र समाजदिन’ !
आपल्या शैक्षणिक व सांस्कृतिक स्वाभिमानाचा दिवस !
१९ ऑगस्ट २०२६, दुपारी २.०० वाजता
रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड नाशिक
विशेष उपस्थिती :
शालेय शिक्षणमंत्री आमदार दादाजी भुसे
प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते डॉ. यशवंत पाटणे
हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा !

15/08/2026

स्वातंत्र्याचा अभिमान… प्रगतीचा संकल्प!
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला कृतज्ञ अभिवादन. शिक्षण, कौशल्य, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर सक्षम, आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया.

हर घर तिरंगा… हर मन तिरंगा! 🇮🇳
जय हिंद! जय भारत!

12/08/2026

न्यूरोपॅथॉलॉजीतील आधुनिक ज्ञान आणि अचूक निदानाला नवी दिशा देणारी मविप्र रुग्णालयातील Pre-Conference CME!

Address

Nashik
422002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Nitin Thakare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category