15/05/2019
मेगाभरती परीक्षेच्या तारखा निश्चित.
वनविभागाच्या (वनरक्षक) पदांसाठी परीक्षा १ जून ते १३ जून.
महसूल विभागाच्या (तलाठी) पदांसाठी परीक्षा १७ जून ते ४ जुलै.
पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक परीक्षा ७ जुलै ते २१ जुलै.
आमची मेगा भरती मार्गदर्शक पुस्तिका खरेदी करा व १००% यश मिळवा. >> http://bit.ly/2LJdam7