30/08/2026
नगरसेविका सौ. दिपालीताई गिते यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाची सदैव साथ लाभो. जनसेवेचा आपला प्रवास अधिकाधिक यशस्वी होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 🙏✨
शुभेच्छुक – श्री. गणेश भाऊ गिते व आमदार गोकुळ भाऊ गिते मित्र परिवार 💐