BJP 4 Navi Mumbai

BJP 4 Navi Mumbai Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Navi Mumbai Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

धर्म, नीती आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा . .
03/09/2026

धर्म, नीती आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा . .

31/08/2026

Live ! महाराष्ट्र प्रदेश बैठक, ३१ ऑगस्ट २०२६, पुणे !!!

राखीच्या पवित्र धाग्यात जपलेलं प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचं वचन… सर्व लाडक्या बहिणींना  रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छ...
28/08/2026

राखीच्या पवित्र धाग्यात जपलेलं प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचं वचन… सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

लाटांच्या साथीने, परंपरेच्या आठवणीने…नारळी पौर्णिमा साजरी करूया आनंदाने!नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
27/08/2026

लाटांच्या साथीने, परंपरेच्या आठवणीने…
नारळी पौर्णिमा साजरी करूया आनंदाने!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

22/08/2026

LIVE ! संपूर्ण वंदे मातरम् , गाऊन राष्ट्रभक्तीचा जागर करूया - २२ ऑगस्ट २०२६ !!!

19/08/2026
19/08/2026
14/08/2026

मंगल पांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि अशा असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानाने, तसेच महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि आंदोलनातून भारताला स्वातंत्र्य मिळाले.

त्या स्वातंत्र्याचा प्रवास आज नव्या भारताच्या प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे. देश विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्वाच्या वाटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत आहे.

या महान स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!

जय हिंद!
वंदे मातरम्!

14/08/2026

मेरा देश बदल रहा है… आगे बढ़ रहा है!
#राष्ट्रप्रथम

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share