06/08/2026
आजचा छोटा बदल, उद्याचा मोठा पर्यावरणीय आधार. 🌿
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांना नकार देऊन कापडी किंवा कागदी पिशवीचा स्वीकार करूया. आपल्या या छोट्याशा सवयीमुळे प्लास्टिक प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि भावी पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ, सुंदर व हरित भविष्य घडेल.
✔️ प्लास्टिक पिशव्यांना नकार द्या.
✔️ कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करा.
✔️ पर्यावरणपूरक सवयी अंगीकारा.
✔️ स्वच्छ व हरित शहर घडविण्यात सहभागी व्हा.
स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारूया, प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा संकल्प करूया.
(Plastic Free, Cloth Bag, Paper Bag, Plastic Waste Reduction, Sustainable Lifestyle, Environmental Conservation, Har Ghar Tiranga, Har Ghar Swachhata, Swachh Survekshan 2025–26, Swachh Bharat Mission, Mission LiFE, Urban Development, Navi Mumbai, NMMC)
PragatichaAgenda2026 Swachhata2026 SwachhBharatMission SBMUrban2 SwachhBharat SwachhMaharashtra SwachhMaharashtraMission ReduceReuseRecycle MissionLiFE MajhiVasundhara SwachhSurvekshan202526 JanSahabhag SustainableFuture SwachhataHiSeva SayNoToPlastic PlasticFree BeatPlasticPollution ClothBag PaperBag EcoFriendly GreenLifestyle NaviMumbai NMMC MaharashtraDGIPR