Uniform Land Holding Act Movement ULHAM

Uniform Land Holding Act Movement  ULHAM common people are welcomed in this movement to share their openions regarding uniform land holding act which mist be come in force in India.

27/07/2026

आरक्षण हटाव आंदोलन अशा पद्धतीचे पेज तयार होऊ लागल्यामुळे आणि त्याला मिळणारा वाढता पाठिंबा त्यामुळे मलाही अशा पद्धतीची कुठली तरी एक चळवळ काढावी असं वाटलं आणि आरक्षण हटवायचं असेल तर संपूर्ण भारतातील जमिनीचे समान वाटप करावं दरडोई समान जमीन वाटप झालं पाहिजे आणि यासाठी कायदा तयार करावा म्हणून युनिफॉर्म लँड होल्डिंग ऍक्ट मुहमेंट हे पेज तयार केले याच्यावर लोकांनी जास्तीत जास्त मटेरियल शेअर करावं याबद्दल आपली मते मांडावी

Address

Navi Mumbai (New Mumbai)
410210

Telephone

9320848473

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uniform Land Holding Act Movement ULHAM posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Uniform Land Holding Act Movement ULHAM:

Shortcuts

Share