24/03/2026
जागतिक जल दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील किनोद येथे जल महोत्सव अंतर्गत जल अर्पण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मा. मंत्री तथा मा. पालकमंत्री जळगाव, मा. श्री. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात जल प्रतिज्ञा घेण्यात आली, उपस्थितांना पाणी गुणवत्ता तपासण्याचे FTK प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पाण्यावर सविस्तर मार्गदर्शन करून पाण्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.